मुलांसाठी स्मार्ट डाएट, ज्यातून मिळेल संपूर्ण पोषण
मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचे हा प्रत्येक आईसमोरचा यक्षप्रश्न. कारण, मुलांच्या आवडीनिवडी प्रत्येक वेळी बदलत्या असतात. त्या सांभाळणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट. अशा वेळी आईसमोर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक. म्हणूनच जाणून घ्या मुलांसाठी 'स्मार्ट' डाएट प्लॅन..
Nov 5, 2017, 04:18 PM ISTपाकिस्तानात टोमॅटो ३०० रूपये प्रति किलो
महागाईमुळे भारतात भाज्यांचे दर कडाडले आहेत. पण, भारताचा शेजारी पाकिस्तानातही भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. इतके की, पाकमध्ये टोमॅटो चक्क ३०० रूपये प्रति किलोने विकला जात आहे.
Sep 27, 2017, 07:40 PM ISTनाशिक । टॉमेटोचे भाव का गडगडले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:35 AM ISTअहमदनगर | टोमॅटोतून सव्वा कोटींचं उत्पन्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 07:12 PM ISTमुंबई पोलिसांनी टोमॅटो चोराच्या मुसक्या आवळल्या
काहीशा विचित्र पण गंभीर चोराच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी चक्क एका टोमॅटो चोराला सखोल तपास करून ताब्यात घेतले आहे. चंद्रशेखर राधेश्याम गुप्ता (वय 54) असे आरोपीचे नाव आहे.
Aug 17, 2017, 04:19 PM ISTलखनऊमध्ये १० रुपये किलोने विकले जातायत टोमॅटो
तुमच्या शहरात जरी टोमॅटोच्या भावाने शंभरी गाठली असली तरी लखनऊमध्ये चित्र वेगळं आहे. लखनऊच्या उत्तर प्रदेश विधानसभेबाहेर टोमॅटो दहा रुपये किलोने विकले जातायत. खरतर अशा प्रकारेच टोमॅटोची विक्री करुन वाढलेल्या दराबाबत निषेध व्यक्त केला जातोय.
Aug 4, 2017, 12:16 PM ISTटो़मॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?
टो़मॅटो खाण्याचे काही फायदे तुम्हांला माहिती असतील. पण आज आम्ही तुम्हांला टो़मॅटो खाण्याने इतर काय फायदे होणार ते सांगणार आहोत. नविन संशोधनात असे समोर आले आहे की, टो़मॅटो दररोज खाण्याने त्वचा कर्करोगापासून आपण लांब राहू शकतो. संशोधकांच्या अभ्यासानुसार टो़मॅटो खाल्याने कॅन्सरशी लढण्याची क्षमता तीव्र होते.
Jul 19, 2017, 09:27 AM ISTटोमॅटोचा दर भडकला, गाठली शंभरी
पावसानं पाठ फिरवल्याने भाज्यांच्या दरात वाढ होताना दिसतेय. रोजच्या भाज्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोने तर किरकोळ बाजारात शंभरी गाठली आहे.
Jul 11, 2017, 11:54 AM ISTटॉमेटोचा भाव वधारला, किलोला ७० रुपये
सध्या भाज्यांचा दरात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. कोथंबीरची जुडी ५० रुपयांपर्यंत पोहोचली असताना आता टॉमेटोचा भाव वधारला आहे. किरकोळ बाजारपेठेत ६० ते ७० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
Jul 4, 2017, 10:01 AM ISTसातारा : ३ एकरात ६७ टन टोमॅटोचे उत्पादन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 05:28 PM ISTउस्मानाबादमध्ये टॉमेटो ३ रुपये किलो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 08:28 PM ISTनाशिक: शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 04:53 PM ISTटोमॅटोचे भाव गडगडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 09:02 PM ISTपाकिस्तानला टोमॅटो न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका
पाकिस्तानविरोधात भारत सरकारनेच नाही, तर भारताच्या शेतकऱ्यांनीही कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे.
Sep 29, 2016, 05:09 PM IST