train travel

एका रेल्वे तिकिटावर करा 56 दिवस प्रवास, कसं करायचं बुकींग? समजून घ्या

Circular Journey Ticket:रेल्वेकडून सर्कुलर जर्नी तिकीट नावाचे विशेष तिकीट जारी केले जाते. या तिकिटाद्वारे रेल्वे प्रवासी 8 वेगवेगळ्या स्थानकांवरून एका तिकिटावर 56 दिवस प्रवास करू शकतात.

Nov 25, 2023, 05:07 PM IST

Shoe Theft Case: चालत्या रेल्वेत सीटखालून बुटाची चोरी, दोन राज्यांचे पोलीस घेतायेत शोध

Viral News : आता एक बातमी रेल्वे प्रवासातील आहे. चक्क चोरट्याने बूटाची चोरी केली आहे. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाचे बूट चोरीला गेले, याप्रकरणी त्याने रेल्वे स्थानकावर तक्रार केली. त्यानंतर दोन राज्यांचे पोलीस चोरीला गेलेल्या बुटांचा आणि चोराचा शोध घेत आहेत. ही न्यूज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Nov 11, 2022, 01:44 PM IST

IRCTC: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या आदेशानंतरही मिळत नाहीए 'ही' सुविधा, जाणून घ्या कारण

तुम्हीही सणासुदीच्या काळात ट्रेनने प्रवास करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला ही सुविधा मिळणार की नाही

Mar 16, 2022, 03:10 PM IST

Indian Railways | प्लॅटफॉर्म तिकिटानेही करता येतो ट्रेन प्रवास, जाणून घ्या रेल्वेचे हे महत्त्वाचे नियम

Platform Ticket Rules: जर तुमच्याकडे आरक्षण नसेल आणि तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढला असाल तरी तुम्ही सहज प्रवास कसा करू शकता 

Jan 3, 2022, 04:40 PM IST

जर धावत्या रेल्वेतून मोबाईल पडला, तो असा मिळवू शकता; चुकूनही साखळी खेचू नका

Mobile Loss News : जर चालत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, तर तो तुम्हाला मिळेल की नाही, अशी चिंता असते. आता काळजी करु नका.. अधिक वाचा

Oct 21, 2021, 11:45 AM IST
Rail Minister Raosaheb Danve Speaking On Train travel For 1 Dose Of vaccination PT3M35S

Video । '1 डोस प्रवाशांना रेल्वेची हरकत नाही' , रावसाहेब दानवें

Rail Minister Raosaheb Danve Speaking On Train travel For 1 Dose Of vaccination

Sep 7, 2021, 02:00 PM IST

MPSC Exam : उमेदवारांना मोठा दिलासा, रेल्वेतून प्रवासासाठी परवानगी

MPSC Exam : कोरोनामुळे मुंबईत लोकल प्रवासाला सर्वसामान्यांना बंदी कायम आहे. मात्र, एमएमआरमधल्या उमेदवारांना दिलासा देण्यात आला आहे. 

Sep 3, 2021, 07:18 AM IST

Platform Ticket च्या मदतीने रेल्वे प्रवास, जाणून घ्या नियम

तुमच्याकडे रेल्वेचं कन्फर्म तिकीट नसेल, तरीही तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटाच्या आधारे रेल्वे प्रवास करु शकता. 

Jun 15, 2021, 05:37 PM IST

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यांना लोकलची मुभा

सर्वसामान्यांना लोकलचा (Local) प्रवास अद्याप खुला करण्यात आलेला नाही. मात्र...

Dec 17, 2020, 09:01 PM IST

रेल्वेची मार्गदर्शक तत्त्वे जारी, प्रवासापूर्वी जाणून घ्या नियम, अन्यथा...

रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) सण आणि उत्सव लक्षात घेऊन रेल्वे प्रवाश्यांसाठी कोविड -१९ साठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

Oct 15, 2020, 11:44 AM IST

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचा अधिक आरामदायी प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव धावणाऱ्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसचा प्रवास आणखी आरामदायी  होणार आहे.

Apr 30, 2019, 08:51 PM IST

पश्चिम रेल्वेवर १० फेऱ्यासह १२२ फेऱ्यांचा विस्तार

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी चांगली बातमी. पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल.

Oct 30, 2018, 09:52 PM IST

गणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना

कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली. 

Sep 18, 2018, 05:22 PM IST

रेल्वेचे स्टेटस असे व्हॉट्सअॅपवर जाणून घ्या!

तुम्हाला ट्रेनचे लाईव्ह स्टेटस काय आहे हे व्हॉट्सअॅपवरही मिळणार आहे.

Jul 25, 2018, 11:35 PM IST