villages

कोयना धरण बुडीत क्षेत्रातील 25 बुडीत बंधाऱ्यांबाबत मोठा निर्णय; महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील गावांना मोठा दिलासा

पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी लहान बंधाऱ्यांना प्राधान्य द्यावे असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  राज्यभरात लहान बंधाऱ्यांसाठी स्थळ निश्चिती करावी असा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. 

Feb 1, 2024, 07:20 PM IST

गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला देणार गती, मुख्यमंत्र्यांनी सांगितला संपूर्ण प्लान

 ज्ञानाचे आदानप्रदान आणि तंत्रज्ञानाचा विकास करणारी इकोसिस्टीम या जिल्ह्यांनी तयार केली असून महाराष्ट्रात देखील अशाच स्वरुपाची इकोसिस्टीम घडविण्यावर भर देण्यात येणार आहे.

Jan 17, 2024, 09:31 PM IST

बापरे! 100 हून जास्त गावं महाराष्ट्राबाहेर जाणार?

Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काहीसा तणावग्रस्त वळणावर आलेला असतानाच हादरा देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे. 

Dec 7, 2022, 11:52 AM IST

मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ, या जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला तर पुरात 17 जण अडकले

Rain in Marathwada, Vidarbha  : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यात केज, आंबेजोगाईत अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. 

Sep 28, 2021, 10:38 AM IST
Washim Villages Diarrhea Patients Rising From Drinkin Contaminated Water PT48S

Video । दूषित पाण्यामूळे डायरियाच्या रूग्णांत वाढ

Washim Villages Diarrhea Patients Rising From Drinkin Contaminated Water

Sep 13, 2021, 10:15 AM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून (Koyna dam) आज सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.  

Jul 29, 2021, 10:21 AM IST

हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. 

Jul 23, 2021, 12:34 PM IST

कोरोनाचे संकट 'या' जिल्ह्यातून होतेय हद्दपार, 1604 पैकी 1450 खेडेवस्ती कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हा उद्रेक अधिक पाहायला मिळाला. शहरातून कोरोना ग्रामीण भागात पोहोचला. गाव, खेडेवस्तीत कोरोना हातपाय पसरु लागला. त्यामुळे चिंता अधिक वाढली. 

Jun 5, 2021, 07:42 AM IST
 Raigad Mahavitaran Power Cut Campaign Puts Blackout In Many Villages PT3M41S
Aurangabad Flood Situation At Villages Near Jaikwadi Dam PT3M7S

औरंगाबाद | जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडले

Aurangabad Flood Situation At Villages Near Jaikwadi Dam

Sep 18, 2020, 09:50 PM IST

मोठी बातमी | राज्यातील उपसरपंचांनाही मिळणार मानधन

आठ महिन्यांचे मानधन खात्यात जमा...

Jun 17, 2020, 05:33 PM IST
Nashik Government Allowed Bus Service To Migrant Workers Walking To Their Villages PT3M39S

लॉकडाऊऩ | अखेर जीवघेणी पायपीट थांबली

Nashik Government Allowed Bus Service To Migrant Workers Walking To Their Villages

May 10, 2020, 04:10 PM IST