women

दोन डोकी, तीन पाय असलेली मुलं का जन्माला येतात? हे कधी होते जाणून घ्या

नुकतच भारतात एक असं मुलं जन्माला आलं आहे, त्याला पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

Jul 27, 2022, 12:29 PM IST
Mumbai Data Entry Operator Arrested For Sending Obscene Message To Six Hundred Womens PT1M5S

VIDEO | 600 महिलांना अश्लील मेसेजेस पाठवणाऱ्या आरोपीला बेड्या

Mumbai Data Entry Operator Arrested For Sending Obscene Message To Six Hundred Womens

Jul 22, 2022, 06:50 PM IST

मजा मस्करीत महिलेनं केली DNA टेस्ट, पण त्याच्या रिझल्टने मात्र तिला धक्काच बसला...

 जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांबद्दल किंवा नातेवाईकांबद्दल जाणून घ्यायचं असेल, डीएनए चाचणी केली जाते.

Jul 18, 2022, 04:12 PM IST

Trending Video : भर मंडपात दुसऱ्या महिलेशी बोलणं नवरदेवाला पडलं महागात, तो व्यक्ती मागून आला आणि...

खरंतर हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधूच्या भांगेत कोणी दुसराच व्यक्ती सिंदूर भरुन तिला घेऊन जातो.

Jul 17, 2022, 10:09 PM IST
Bhandara women workers sing traditional songs while sowing PT1M6S

भंडाऱ्यात महिलांचं भजन म्हणत रोवणीला सुरुवात

Bhandara women workers sing traditional songs while sowing

Jul 11, 2022, 12:00 PM IST

तुम्ही देखील ऑफिसमध्ये करता का अशी गोष्टी? हा व्हिडीओ पाहून थांबणार नाही तुमचं हसू

एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो तुम्हा- आम्हा सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे.

Jul 2, 2022, 03:46 PM IST

विवाहित महिला आपल्या नवऱ्याबाबत गुगलवर 'या' गोष्टी करतात सर्च, जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

Google दरवर्षी एक अहवाल शेअर करतो. यामध्ये तो नेहमी हे सांगत असतो की, लोक सर्वात जास्त गुगलवर काय सर्च करतात.

Jun 27, 2022, 06:04 PM IST

बाहुल्यासोबत लग्न केलेल्या महिलेनं बाळाला दिला जन्म, मुलाचा फोटो पाहून बसेल धक्का

एका बाहुल्यापासून महिलेला कसं काय मुल होऊ शकतं? आणि हे बाळ कसं दिसतं? जे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.

Jun 26, 2022, 07:17 PM IST

महिलांना पुरुषांच्या 'या' गोष्टी करतात सर्वात जास्त आकर्षित, जाणून घ्या माहिती

महिलांचं असं सिक्रेट जे फारच कमी पुरुषांना माहित असेल...

Jun 21, 2022, 09:42 PM IST

Good Men's Habits: मुलांमधील 'हे' गुण तरूणींना करतात फार आकर्षित

पुरुषांच्या अशा अनेक सवयी आहेत, ज्या मुलींना आकर्षित करत असतात. 

Jun 20, 2022, 06:54 PM IST

महिला 'या' गोष्टींमध्ये शोधतात स्वतःचं आनंद, ज्यामुळे पुरुषांचा होतो जळफळाट

'या' गोष्टींमध्ये आहे महिलांचा आनंद, ज्यामुळे पुरुषांचा होतो जळफळाट

 

Jun 20, 2022, 10:08 AM IST

बापरे! 5 वर्षांपासूनच्या मुलांनाही Depression चा धोका, WHO चा धक्कादायक अहवाल

तुमचं मूल Depression मधून तर जात नाही? पाहा काय सांगतोय WHO चा धक्कादायक अहवाल

Jun 17, 2022, 11:58 AM IST

दीड वर्षापासून तरुणीवर लैंगिक अत्याचार, कंटाळून जीवन संपवंल

कल्याणमध्ये एका तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्छीवरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. 

Jun 15, 2022, 03:23 PM IST

मासिक पाळी 'नॉर्मल' होतेय...

खरंतर निसर्गतः लाभलेली गोष्ट ही 'नॉर्मल'च असायला हवी. पण मूल जन्माला येणं, मृत्यू होणं यासारखंच पाळी ( periods) येणं नॉर्मल मानलं जातं नव्हतं किंवा तितकंसं सहज बोललं जात नव्हतं. पण आता काळ आणखी बदलतोय.  

Jun 15, 2022, 02:21 PM IST