चाललंय काय? महाराष्ट्रात गर्भलिंगनिदानाचं मोठं रॅकेट उघड; मध्य प्रदेश कनेक्शन समोर..
Maharashtra Marathwada Crime : पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अद्यापही गर्भलिंगनिदान प्रकरणासारख्या गंभीर घटना घडत असून, राज्यात त्याचं एक मोठं रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई लोकलमध्ये अश्लील प्रकार! धावत्या ट्रेनमध्ये महिलांसमोर...; Video चर्चेत, नातेवाईंकांना फोन केला अन्...
Mumbai Local Train Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं घडलं काय पाहूयात...
'कोणाचंही खा मटण...'; लोणावळ्यातल्या सभेत चित्रा वाघ यांचा मतदांना अजब सल्ला
BJP Chitra Wagh Slogan To Womens At Lonavala For Local Body Elections
पुरुषांनी उभे राहून लघवी का करु नये? काय आहेत तोटे? जाणून घ्या!
Men Urination Tips :पुरुषांसाठी कशाप्रकारे लघवी करणे चांगले? उभे राहून की बसून? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
बिबट्यांची दहशत महिलांची शक्कल, बिबट्यापासून संरक्षण व्हावं म्हणून गळ्यात खिळे असलेले पट्टे
गेल्या अनेक दिवसांपासून इथले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. आतापर्यंत 57 हून अधिक जणांचा बळी बिबट्यानं घेतलाय.
...तर प्रत्येक महिलेच्या खात्यावर 30 हजार रुपये होणार जमा; तारीखही सांगितली! 'गेम चेंजर' घोषणा
Women Will Get Rs 30000 On This Date: मध्य प्रदेशमधील विधानसभा निकालांचे परिणाम पाहून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी सुरु करण्यात आलेली लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली आणि सत्ताधाऱ्यांना घवघवीत यश मिळालं. ही योजना आजही चर्चेत असताना नवीन बातमी समोर आलीये.
महिलेचा AC कोचमध्ये तुफान राडा! प्लॅटफॉर्मवरील लोकही घाबरले; Video पाहून बसेल धक्का
Woman Broke Train Window: सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून व्हिडीओमध्येही प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना हा तमाशा पाहून धक्का बसल्याचं दिसत आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
पुणेकर काकुंची अजित पवारांकडे तक्रार; काय म्हणाल्या एकदा पाहाच
Pune Women Complaints Ajit Pawar For Garbadge Problem
'त्या' महिलेने तिच्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो केलं म्हणून 3 महिलांनी...; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Sambhajinager News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला इन्स्टाग्रामवर फॉलो केल्यामुळे त्या महिलेला अद्दल घडविण्यासाठी पत्नीने धक्कादायक पाऊल उचलले आहेत.
परंड्यात महिलांना सॅनिटरी पॅडचं वाटप; 'झी 24 तास'च्या बातमीनंतर महिलांना मदत
Sanitery pads to Marathwada flood affected Women
संपत्तीवरील हक्कासंदर्भात महिलांना कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा; म्हणाले, 'वडिलांच्या मृत्यूपश्चातही...'
Women Right On Father Property: महिलांना दिलासा देणारा मोठा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. नेमकं काय म्हटलंय न्यायालयाने जाणून घ्या
VIDEO: दादागिरी करणाऱ्या परप्रांतीयाला दिला मराठी हिसका,'महिलांच्या अंगावर धावून गेला...'
Nashik News: दादागिरी करणाऱ्या परप्रांतीयांला "मनसे स्टाईल" चोप दिल्याची घटना समोर आली आहे.
नवऱ्याचा स्पर्म काउंट कमी म्हणून सुनेला गर्भवती करण्यासाठी सासऱ्यासह नणंदेच्या पतीने वारंवार... ती गर्भवती राहिली अन्...
Crime News: सुन गर्भवती होत नाही, लेकाचा स्पर्म काउंट कमी असल्याच समोर आलं. त्यानंतर सासऱ्यासह नणंदेच्या पतीने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वसईत उच्चशिक्षित तरुणीचा कारनामा; बहिणीच्या घरी पुरुषाच्या वेशात चोरी
Vasai Police Arrest Highly Qualified Women For Stealing Money In Filmy Style
'गाड्यांचे शोरूम असतात, तसे परदेशात महिलांचे शोरुम'; चाकणकरांच्या विधानाचा अर्थ काय?
Rupali Chakankar: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्ताने संवेदनशील ते संकल्प : शोषणाविरोधात एकत्र यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
शॉवरखाली आंघोळ करताना वारंवार लघवी होते? हे गंभीर आजाराचे लक्षण; त्वरित डॉक्टरांनाकडे अन्यथा...
अनेकांना आंघोळ करताना वारंवार लघवी होते. अमेरिकेतील डॉक्टराने हे गंभीर आजाराचे लक्षण सांगितलं असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकतं.
अपहरण, लग्नाची जबरदस्ती, वारंवार बलात्कार अन्....; आळंदीतील भयानक प्रकार, किर्तनकार महिलाच...
Pune Crime News: आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार करण्यात आला असून कीर्तनकार महिला आणि कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Samudrik Shastra : महिलांच्या शरिराच्या 'या' भागावर असेल 'लव', तर नवऱ्यासाठी असतात त्या भाग्यवान
Samudrik Shastra:पुरुषांच्या अंगावर अनेक ठिकाणी केस असतात जे की सामान्य गोष्ट आहे. शास्त्रानुसार ज्या पुरुषाच्या अंगावर खूप केस असतात ते भाग्यवान मानले जातात. महिलांच्या शरीरावर त्यांना केस आवडत नाही. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, महिलांच्या शरीरावर जास्त केस असणे हे शुभ मानले जाते. एवढंच नाही तर या लोकांचे पती खूप भाग्यवान मानले जातात.
'म्हातारपणी देखील रोमान्सची इच्छा होते', रोमान्सबद्दल नीना गुप्तांचं वक्तव्य चर्चेत
अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमी चर्चेत असतात. अशातच त्या पुन्हा एकदा रोमान्सबद्दलच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.