world cup 2015

स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs झिम्बाव्वे (वर्ल्डकप २०१५)

वर्ल्डकप २०१५मध्ये गट 'ब'मधील दुसरी मॅच दक्षिण आफ्रिका वि. झिम्बोव्वे सुरू आहे. 

Feb 15, 2015, 08:48 AM IST

स्कोअरकार्ड (वर्ल्डकप २०१५) : श्रीलंकेचा धुव्वा उडवत ऑस्ट्रीजनं घशात घातली पहिलीच मॅच

LIVE स्कोअरकार्ड : न्यूझीलंड Vs श्रीलंका (वर्ल्डकप २०१५)

Feb 14, 2015, 07:37 AM IST

ICC वर्ल्डकपचे ५ लॅपटॉप चोरीला, महत्त्वाची माहिती गेली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती. 

Feb 11, 2015, 07:31 PM IST

आता, फ्री मध्ये पाहा भारत-पाक मॅच

लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींचा क्रिकेट विश्वातला रोमांचक सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच... हीच मॅच आता क्रिकेटप्रेमींना अगदी फ्रीमध्ये म्हणजेच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. 

Feb 11, 2015, 05:03 PM IST

भारताकडून अफगाणिस्तानचा १५३ धावांनी पराभव

रोहित शर्मा याच्या धडाकेबाज १५० धावांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तान विरूद्धच्या सराव सामन्यात ५ बाद ३६४ धावांची मजल मारली. अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या सामान्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

Feb 10, 2015, 03:23 PM IST

वर्ल्ड कपपर्यंत फिट होईल - मलिंगा

 श्रीलंकेचा जलद गती गोलंदाज लसिथ मलिंगा न्यूझीलंडविरूद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी फिट होणार आहे. स्वतः मलिंगाने पत्रकारांना सांगितले. 

Feb 9, 2015, 07:04 PM IST

टीम इंडियाची हाराकिरी सुरूच, प्रॅक्टिस मॅचही गमावली

ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून वर्ल्डकपपूर्वीच्या प्रॅक्टिस मॅचमध्येहीतही ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३७२ धावांचं लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.

Feb 8, 2015, 06:25 PM IST

वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार भारत - सेहवाग

टीम इंडियातून बाहेर असलेला भारताचा धडाकेबाज बॅट्समन विरेंद्र सेहवागनं भारत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवेल, असा विश्वास दर्शवलाय. सेहवाग म्हणाला, नुकत्याच झालेल्या मॅचेसच्या रिझल्टचा चार वर्षांनंतर होणाऱ्या वर्ल्डकपवर विशेष परिणाम होणार नाही.

Feb 3, 2015, 11:36 AM IST

वर्ल्डकपपूर्वी धोनी एँड कंपनी लक्झरी ब्रेकवर

ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट आणि यानंतर ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियानं सपाटून मार खाल्ल्यानंतर आता धोनी एँड कंपनी लक्झही ब्रेकवर आहेत. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियातील 'रेस्ट एँड रेकुपरेट' या अलिशान रिसॉर्टमध्ये अलिशान आराम करत आहेत. 

Feb 3, 2015, 08:44 AM IST

वर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यात बिग बींची कॉमेंट्री

क्रिकेट विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारत - पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मॅचमध्ये बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन हे कॉमेंट्री (समालोचन) करणार आहेत. त्यामुळं क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि त्यावर भारदस्त आवाजातील बिग बींची कॉमेंट्री असा दुर्मिळ अनुभव भारतातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. 

Feb 2, 2015, 02:46 PM IST

वर्ल्डकपचा फॉर्मेट योग्य नाही, त्यात बदल हवा - द्रविड

'द वॉल' राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपचं स्वरूप बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय.  

Jan 21, 2015, 02:11 PM IST

युवराज असा नाही की बर्फाप्रमाणे वितळेल : योगराज सिंग

अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला फब्रेवारी २०१५ मध्ये होणाऱ्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार नाही. त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आलेली नाही. यावर प्रतिक्रिया देताना त्याचे वडील म्हणालेत, तो काही बर्फ नाही, की लगेच विरघळून जाईल. त्याची मानसिकता कणखर आहे.

Jan 7, 2015, 08:40 PM IST