वर्ल्डकप २०१५ चॅम्पियन्स
न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुव्वा... ऑस्ट्रेलियाने जिंकला पाचव्यांदा क्रिकेट वर्ल्डकप
Mar 30, 2015, 10:15 AM ISTऑस्ट्रेलिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन
ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला आहे, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला, ऑस्ट्रेलियाने मेलबर्नच्या अंतिम सामन्यात तब्बल आठ वर्षांनी वर्ल्डकपवर पुन्हा आपलं नाव कोरलंय.
Mar 29, 2015, 07:15 PM ISTविराटच्या म्हणण्यावरच अनुष्का मॅच पाहायला गेली?
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या परावभाचा राग क्रिकेट फॅन्स अनुष्का शर्मावर काढतायेत. मात्र अनुष्का स्वत:च्या इच्छेनं मॅच पाहायला गेली नाही तर विराटनं म्हटलं म्हणूनच ती गेली.
Mar 29, 2015, 12:04 PM ISTवर्ल्डकप २०१५ : काय गमावलं, काय कमावलं...
सेमी फायनलमध्येच भारताचं सलग दुस-यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न संपुष्टात आलं. तत्पूर्वी टीम इंडियाचा वारु सुसाट सुटला होता. यामुळेच यावेळीही धोनी पुन्हा भारताला वर्ल्ड कप मिळवून देणार, अशी आशा भारतीय क्रिकेट फॅन्सला वाटत होता. मात्र, कांगारुंनी सेमी फायनलमध्ये धोनी अॅन्ड कंपनीला चारी मुंड्या चित केलं आणि भारताचं आव्हान संपुष्टात आलं.
Mar 28, 2015, 06:08 PM ISTऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्क होणार निवृत्त
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्डकप २०१५ च्या फायनलनंतर आपण निवृत्ती स्वीकारु असे मायकेल याने म्हटले आहे.
Mar 28, 2015, 09:36 AM ISTवर्ल्ड कप २०१५ मधील काही अजब आकडे
Mar 27, 2015, 04:41 PM ISTटीम इंडियाच्या पराभवामुळे नैराश्यग्रस्त 'फॅन'ची आत्महत्या
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिंचन विभागाच्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलीय. धक्कादायक म्हणजे, गुरुवारी सिडनीमध्ये वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे निराश झालेल्या या क्रिकेटवेड्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं समजतंय.
Mar 27, 2015, 12:46 PM ISTपराभवानंतर पत्रकारांना असा सामोरा गेला 'कॅप्टन कूल'
पराभवानंतर पत्रकारांना असा सामोरा गेला 'कॅप्टन कूल'
Mar 26, 2015, 09:44 PM ISTनिवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी
निवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी
Mar 26, 2015, 09:39 PM ISTनिवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी
मी अजून ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे अजून तरी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार नाही. टी-२० वर्ल्ड कपनंतर विचार करेल असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्पष्ट केले आहे.
Mar 26, 2015, 05:36 PM ISTभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मॅचची फॅन्सना उत्सुकता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मॅचची फॅन्सना उत्सुकता
Mar 26, 2015, 01:36 PM ISTजगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू व्हायचंय - कोहली
भारतीय क्रिकेट टीमचा उप कॅप्टन आणि वर्ल्डकपमध्ये टीम आणि प्रेक्षकांची सर्वात मोठी आशा झालेल्या विराटनं नुकताच एक खुलासा केलीय. विराट म्हणतो, मला जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये स्वत:चं नाव सहभागी करून घ्यायचंय.
Mar 26, 2015, 01:30 PM ISTधोनी आणि मॅक्सवेल गूगलवर नंबर वन
भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि ऑस्टेलियाचा ग्लेन मॅक्सवेलला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१५च्या सुरू असलेल्या सेमीफायनलपूर्वी गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू आहेत.
Mar 26, 2015, 12:53 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅच : 'स्लेजिंग' तर होणारच...
गुरुवारी वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांना धडकणार आहे... मैदानात ऑस्ट्रेलियाचे आक्रमक खेळाडू आहेत आणि स्लेजिंग होणार नाही, ही तर अशक्य कोटीतील गोष्ट आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.... आणि हाच इशारा मायकल क्लार्कनंही दिलाय.
Mar 25, 2015, 08:38 PM ISTदररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं.
Mar 25, 2015, 01:10 PM IST