११ ठार

लग्नाच्या वऱ्हाडाला अपघात, ११ जण ठार तर २० जखमी

लातूर-मुखेड मार्गावर जांब इथे टेम्पो-टँकर यांच्यात भीषण अपघात होऊन ११ जण ठार तर २० जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती.

May 12, 2018, 11:08 AM IST

अमरनाथ भाविकांची बस दरीत कोसळली, ११ ठार तर ३५ जखमी

जम्मू काश्मीरच्या रामबन येथे अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या भाविकांची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत ११ भाविकांचा मृत्यू झाला असून ३५ भाविक जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावर ही घटना घडली आहे जम्मूवरुन पेहलगामला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

Jul 16, 2017, 03:27 PM IST

ब्रुस्सेल विमानतळावर स्फोट, ११ ठार, २५ जखमी

बेल्जियमची राजधानी ब्रुस्सेल येथील विमानतळावर दोन शक्तीशाली स्फोट झाल्याचे येथील स्थानिक मीडियाने म्हटले आहे.  या स्फोटात ११ जण ठार तर २५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

Mar 22, 2016, 01:46 PM IST

पाकमध्ये बॉम्बस्फोट, ११ ठार

पाकिस्तानमध्ये पुन्हा बॉम्बहल्ल्याने हादरले. कराची शहरातील लयारी भागात मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटात ११ मुले ठार तर २४ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Aug 7, 2013, 02:09 PM IST

सायकलवर ठेवले होते बॉम्ब

हैदराबादमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट झालेत. हे बॉम्ब सायकलवर ठेवण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडवून आणलेत. या बॉम्बस्फोटात ११ ठार झाले असून ५० पेक्षा जास्त जखमी झालेत.

Feb 21, 2013, 08:49 PM IST

वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, ११ ठार

बेळगावमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेले सर्वजण सोलापूरचे रहिवासी आहेत.

Apr 15, 2012, 01:57 PM IST