VIRAL व्हिडिओ : तुमचा पगार ही व्यक्ती असती तर...

 तुमचा 'पगार' तुमच्याशी बोलू लागला तर... 

Updated: Jul 10, 2018, 10:44 AM IST
VIRAL व्हिडिओ : तुमचा पगार ही व्यक्ती असती तर...  title=

मुंबई : इंटरनेटच्या जगात काही आयडिया लगेचच क्लिक होऊन जातात. अशीच ही एक नवी कल्पना इंटरनेटवर सध्या धुमाकूळ घालतेय. 'तुमचा पगार ही एक व्यक्ती असेल तर...' अशी काहीशी कल्पना करून हा व्हिडिओ चित्रित करण्यात आलाय. 

'फिल्टर कॉफी' नावाच्या यू ट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहायला मिळतोय. महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा पगार हातात येतो तेव्हापासून ते महिन्याच्या शेवटापर्यंत तुमचा 'पगार' तुमच्याशी बोलू लागला तर... 

काय काय घडू शकेल... पाहा, हा व्हिडिओ