
चंद्रपूर ट्रक अपघातात मायलेकींचा मृत्यू
चंद्रपूर ट्रक अपघातात मायलेकींचा मृत्यू

दहशतवादी हल्ल्याचा निषेध, राज्यातून तीव्र संताप
जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध राज्यभरातून करण्यात येत आहे.

वीरपुत्रांना सलाम; बुलडाणा, लोणार येथे लोटला जनसागर
शहीद जवान संजयसिंह राजपूत, शहीद जवान नितीन राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे.

महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, संपूर्ण राज्यावर शोककळा
पुलवामा जिल्ह्यातल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, एकाचा अपघाती मृत्यू
महाराष्ट्रानं एकाच दिवशी आपल्या तीन सुपुत्रांना गमावलंय. यातील दोघांना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलंय...

कृषी विकास परिषदेत चक्क अश्लील नृत्य, पैसेही उधळलेत
कृषी विकास परिषदेत चक्क अश्लील नृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भाजप आमदाराच्या बायकोने ‘दुसरीची’ केली धुलाई
दोन बायकांच्या वादातून केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम आणि त्यांची दुसरी पत्नी प्रिया शिंदे यांना बेदम मारहाण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली.

नागपुरात रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांना जबर मारहाण, दोघांना अटक
रिक्षा चालकांनी दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

एक कोटींच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक
मोहेंगाव येथे २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमत एक कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रियांकाच्या राजकीय एन्ट्रीनंतर... पांढरकवड्याच्या महिलांशी संवाद साधणार पंतप्रधान मोदी
काँग्रेसने निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधी-वाड्रा यांचं कार्ड खेळल्यानंतर...

गैरसमज दूर करण्यासाठी हिंदूंसाठीही मशिदीची दारं खुली
मशीद आणि मुस्लिमांविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत गोंधळ
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला.

बलात्कार केलेल्या नराधमांना पोलिसांकडे देण्याऐवजी जातपंचायतीकडून शुद्धीकरणाचा घाट
२९ ऑक्टोबरला देशाच्या विविध भागातून पंच आले आणि या तिघांना शुद्ध करुन घेण्याची ही तथाकथित प्रक्रिया पार पडली.

नागपूर मेट्रोची नागपूरकरांसाठी एक अनोखी भेट
नागपूरकरांसाठी दोन विशेष सेवांचा शुभारंभ

फुग्यासोबत खेळता-खेळता चिमुरड्याचा मृत्यू
खेळता-खेळता तुमची मुलं असे काही प्रकार करत नाहीत ना? याकडे लक्ष द्या...

VIDEO : प्रजासत्ताक दिनी विद्यार्थिनींवर पैसे उधळणारा पोलीस व्हायरल
नांद गावातील जिल्हा परिषद शाळेत घडलेला प्रकार व्हायरल

राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू
राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे.

पटणीटॉप येथे अडकलेल्या यवतमाळमधील पर्यटकांची सुखरूप सुटका
जम्मूच्या पटणीटॉप येथे अतिबर्फवृष्टीमुळे अडकलेल्या यवतमाळच्या सर्व दहा पर्यटकांची लष्काराच्या मतदीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

अतिबर्फवृष्टी : पटणीटॉप येथे महाराष्ट्राचे १० पर्यटक अडकलेत
प्रसिद्ध वैष्णोदेवी दर्शनासाठी गेलेले राज्यातील दहा पर्यटक अतिबर्फवृष्टीमुळे अडकले आहेत.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन गावकऱ्यांची हत्या
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी तीन गावकऱ्यांची हत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले.