Women’s health News

मुलांनी यासाठी मुलींच्या पर्सला अजिबात हात लावू नये

मुलांनी यासाठी मुलींच्या पर्सला अजिबात हात लावू नये

कोणत्याही ग्रुपमध्ये मुलं मुली एकत्र आले की, मुलींची बॅग ही कायम चर्चेचा विषय असतो. 

Jan 10, 2018, 06:21 PM IST
मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साड्यांचे हटके लूक

मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साड्यांचे हटके लूक

इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत.

Jan 9, 2018, 11:19 PM IST
काश्मीर ते कन्याकुमारी एका महिलेचा प्रेरणादायी पायी प्रवास

काश्मीर ते कन्याकुमारी एका महिलेचा प्रेरणादायी पायी प्रवास

काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास तिने एकटीने केला तो ही चालत...

Jan 2, 2018, 08:02 PM IST
आजीने साजरा केला १०२ वा वाढदिवस

आजीने साजरा केला १०२ वा वाढदिवस

102 वर्षांच्या आजींनी नुकताच मुंबईत वाढदिवस साजरा केला.

Jan 2, 2018, 07:04 PM IST
''व्हेजिटेबल कार्व्हिंग'' रांगोळीचा नवा ट्रेंड

''व्हेजिटेबल कार्व्हिंग'' रांगोळीचा नवा ट्रेंड

व्हेजिटेबल कार्व्हिंगच्या माध्यमातून ही रांगोळी साकारण्याचा नवा ट्रेण्ड रुजतोय.

Jan 2, 2018, 06:53 PM IST
उत्तर प्रदेश: सर्वसामान्य मुलीने बनवली 'बलात्कार फ्री अंडरवेअर'

उत्तर प्रदेश: सर्वसामान्य मुलीने बनवली 'बलात्कार फ्री अंडरवेअर'

मुलींनी ही अंडरवेअर घातल्यावर होणार नाही बलात्कार 

Dec 30, 2017, 02:04 PM IST
ताणाचा आरोग्यावर होणारा परिणाम

ताणाचा आरोग्यावर होणारा परिणाम

दिवसभरातील काम आणि घडणाऱ्या घडामोडी यामुळे थोडासा का होईना व्यक्तीला ताण येतोच.

Dec 28, 2017, 10:06 PM IST
नव्या वर्षाची हटके गिफ्ट लिस्ट !

नव्या वर्षाची हटके गिफ्ट लिस्ट !

नवं वर्ष ही फक्त कॅलेंडरवरची बदललेली एक तारीख नसते. तर या नव्या वर्षात अनेक नव्या आशा, संकल्प साकारले जातात. मग त्याला थोडे प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तींना 'गिफ्ट्स' द्या. 

Dec 27, 2017, 09:54 PM IST
हिरड्या मजबूत तर दात मजबूत; मजबूत हिरड्यांसाठी वाचा

हिरड्या मजबूत तर दात मजबूत; मजबूत हिरड्यांसाठी वाचा

हिरड्या अस्वच्छ असतील, यामुळे दात तुटणे, रक्त येणे अशा अडचणी येतात.

Dec 23, 2017, 05:52 PM IST
केस गळतीवरील रामबाण उपाय

केस गळतीवरील रामबाण उपाय

केसगळतीवर पुरूषांनी खालील उपचार केले तर त्यांना फायदा होईल, अर्थात यात खर्च तसा फारसा नाही.

Dec 22, 2017, 09:17 PM IST
जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याचे दुष्परीणाम

जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याचे दुष्परीणाम

अवेळी, तसेच लगेच झोपे येणे धोकायदायक आहे, अशी झोप टाळली पाहिजे, कारण दुपारी जेवल्यानंतर एक छोटी डुलकी घ्यायची सवय काहींना असते. 

Dec 22, 2017, 09:06 PM IST
"ब्लाऊज"चं महत्व, सायली राजाध्यक्ष देतात खास टिप्स

"ब्लाऊज"चं महत्व, सायली राजाध्यक्ष देतात खास टिप्स

साडी हा स्त्रियांच्या पेहरावातील अतिशय महत्वाची गोष्ट. 

Dec 20, 2017, 01:01 PM IST
आकर्षक दिसायचेय तर या रंगाचे कपडे घाला

आकर्षक दिसायचेय तर या रंगाचे कपडे घाला

लाल रंगाचा कोट घातल्यावर तुम्हाला कधी वेगळं काही जाणवलंय का? डेटिंग एक्सपर्टच्या मते लाल रंगाचा कोट घातल्यानंतर महिला अधिक आकर्षक दिसतात. यासोबतच त्यांचा असाही दावा आहे की लाल रंगाचा कोट घातल्यानंतर महिलांना त्यांचा लव्ह पार्टनर मिळू शकतो. 

Dec 16, 2017, 01:37 PM IST
लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलीने या ७ गोष्टी जरुर कराव्यात

लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलीने या ७ गोष्टी जरुर कराव्यात

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असतो. लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलून जाते. लग्नाची तयारी तर शेवटच्या क्षणापर्यंत सुरुच राहते. मात्र लग्न ठरल्यानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक मुलीने केल्याच पाहिजेत

Dec 15, 2017, 04:25 PM IST
थंडीत टाचांना भेगा पडू नयेत म्हणून...

थंडीत टाचांना भेगा पडू नयेत म्हणून...

टाचांना पडणाऱ्या भेगा, काही दिवसांनी, इतक्या वाढतात की त्यातून काही गंभीर समस्या उद्भवतात.

Dec 11, 2017, 08:22 PM IST
चुटकी म्हणजेच क्रॅकिंग वाजवण्याचा आरोग्याला फायदा?

चुटकी म्हणजेच क्रॅकिंग वाजवण्याचा आरोग्याला फायदा?

चुटकी म्हणजेच क्रॅकिंग वाजवण्याचा आरोग्याला फायदा आहे? असं म्हटलं तर अनेकांचा विश्वास बसत नाही. 

Dec 9, 2017, 05:45 PM IST
या आहेत आरोग्यासाठी चांगल्या सवयी

या आहेत आरोग्यासाठी चांगल्या सवयी

चांगल्या सवयी नसतील, तर पचनक्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढायला लागते.

Dec 9, 2017, 05:25 PM IST
तुम्ही जास्त गोड खात असाल, तर ५ गोष्टींकडे दूर्लक्ष नको

तुम्ही जास्त गोड खात असाल, तर ५ गोष्टींकडे दूर्लक्ष नको

तुम्ही जास्त गोड खात असाल आणि तुम्हाला खालील सवयी असतील किंवा त्रास जाणवत असेल.

Dec 9, 2017, 05:12 PM IST
२०१७ मधील सर्वात लोकप्रिय रांगोळी, पाहिलीय तुम्ही?

२०१७ मधील सर्वात लोकप्रिय रांगोळी, पाहिलीय तुम्ही?

यूट्यूबने २०१७ मधील सर्वात टॉपवर असलेल्या भारतातील १० व्हिडीओंची यादी 'प्ले लिस्ट'ला लावून जाहीर केली आहे.

Dec 8, 2017, 07:39 PM IST
१०० रूपयात घरच्या घरी ढेकणांचं नियंत्रण

१०० रूपयात घरच्या घरी ढेकणांचं नियंत्रण

हा २० रूपयांचा स्प्रे वर्षातून एकदा केला, तर कधीच ढेकूण होत नाहीत, पण नीट लक्षपूर्वक वाचा आणि  हा स्वस्त उपाय करा.

Dec 8, 2017, 03:55 PM IST