गोबर आणि कचरा हे कमाईचं साधनं- पंतप्रधान

गोबर आणि कचरा हे कमाईचं साधनं- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ४१ व्या 'मन की बात'मध्ये देशाला संबोधित केलं.

शेवटच्या भागात 'टॉम अॅण्ड जेरी'ची आत्महत्या ?

शेवटच्या भागात 'टॉम अॅण्ड जेरी'ची आत्महत्या ?

लहानपणी टीव्हीवर सर्वांच्या आवडीच काही असेल तर ते टॉम अॅण्ड जेरी. प्रत्येकवेळी यामध्ये कॅरेक्टर तर तेच असायचे पण वेगळी कहाणी असायची. पण बघता बघता ही मालिका बंद झाली का ?  असा प्रश्न अनेकांना पडलाय. शेवटच्या वेळेस टॉम आणि जेरीला रेल्वे ट्रॅकवर पाहण्यात आले. मग या दोघांचा अंत इथेच झाला का ? असा प्रश्नही विचारला जातोय.

तुम्हाला केंद्रबिंदू मानूनच कामं करणार- खा. उदयनराजे भोसले

तुम्हाला केंद्रबिंदू मानूनच कामं करणार- खा. उदयनराजे भोसले

काल,आज आणि उद्या जे काही करणार ते तुम्हाला आणि इथल्या मान्यवरांना केंद्रबिंदू मानूनच करणार असे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

 'या' अभिनेत्रीचं एक ट्विट आणि कंपनीच कोट्यावधीचं नुकसान

'या' अभिनेत्रीचं एक ट्विट आणि कंपनीच कोट्यावधीचं नुकसान

रियॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनरचे फॅन्स जगभरात आहेत. पण कायली सध्या आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आलीय.

'या' कृत्यामुळे कपिल शर्मा सेना-मनसेच्या रडारवर

'या' कृत्यामुळे कपिल शर्मा सेना-मनसेच्या रडारवर

कपिल शर्माने पुन्हा एकदा स्वत:कडे वाद ओढवून घेतला आहे.

पंजाब नॅशनल बॅंकेतील  ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरीला

पंजाब नॅशनल बॅंकेतील ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरीला

नीरव मोदी प्रकरणामुळे पंजाब नॅशनल बॅंकेची जगभरात चर्चा झाली. दरम्यान अजून एका घोटाळ्यामुळे बॅंक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महत्त्वाचा डेटा लीक झाल्याचा घोळ या बॅंकेतून समोर आलायं. 

मुंबई-पुण्याचा प्रवास ३ तासात नाही तर केवळ २० मिनिटात

मुंबई-पुण्याचा प्रवास ३ तासात नाही तर केवळ २० मिनिटात

प्रवास सोपा करण्यासाठी सुपरसॉनिक मोड विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनीने महाराष्ट्रासोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

व्हिडिओ : शिखर धवन १० रन्सवर आऊट पण प्रेक्षकांनी वाचवलं

व्हिडिओ : शिखर धवन १० रन्सवर आऊट पण प्रेक्षकांनी वाचवलं

७२ रन्सचा शानदार खेळ करणारा शिखर धवन खूप नशिबवान ठरला. 

८०० कोटींचा घोटाळा : विक्रम कोठारी सीबीआयच्या ताब्यात

८०० कोटींचा घोटाळा : विक्रम कोठारी सीबीआयच्या ताब्यात

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यानंतर आता रोटोमॅक कंपनीच्या मालकावरही बॅकेंचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे.

रुग्णांच्या लुटमारीवर सरकारने शोधलाय 'जालीम उपाय'

रुग्णांच्या लुटमारीवर सरकारने शोधलाय 'जालीम उपाय'

एकीकडे औषधाची किंमत कमी करण्याच्या तयारी सुरू असताना सरकारने रोगनिदान आणि निदान तपासणीसाठी मनासारखा चार्ज आकारणाऱ्यांना टार्गेट केलयं. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबण्याची शक्यता आहे.