64 वर्षाच्या रेखाचा जलवा कायम....

पाहा बोल्ड अंदाज 

64 वर्षाच्या रेखाचा जलवा कायम....  title=

मुंबई : इंटरनॅशन इंडियन फिल्म अकॅडमीकडून आयफा अवॉर्ड थायलँडची राजधानी बँकॉकमध्ये होणार आहे. आयफामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार बँकॉकमध्ये गेले आहेत.

IIFA 2018: Actress Rekha

अनिल कपूर, करण जोहर, श्रद्ध कपूर सगळे बँकॉकमध्ये आहेत. आयफामध्ये प्रवेश करण्यासाठी बँकॉकमध्ये पोहोचलेल्या रेखाला एअरपोर्टमध्ये स्पॉट होईल.

IIFA 2018: Actress Rekha

या वेळेला 64 वर्षाच्या रेखाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. एअरपोर्टवर रेखा व्हाइट कलरच्या टॉप आणि ब्लॅक पँटमध्ये दिसत आहे रेखाला अशा लूकमध्ये बघताना तिच्या बोल्डनेसचा अंदाज आपण लावू शकतो. 

IIFA 2018: Actress Rekha

बँकॉक एअरपोर्टवर रेखाला बघून सगळेच हैराण झाले. हॉटेलवर पोहोचण्याअगोदर अनेक फॅन्सनी तिच्यासोबत फोटो काढले आहेत. अनेकदा साडीवर दिसणारी रेखा आता बोल्ड अंदाजावर दिसत आहे. 

IIFA 2018: Actress Rekha

यंदा आयफाला 19 वर्षे पूर्ण होत आहेत. महत्वाचं म्हणजे या आयफामध्ये बॉलिवूडमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा परफॉर्म करणार आहेत.