PICS: कोहली-अनुष्काकडून चाहत्यांना दिवाळी सरप्राइज

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच होत राहते. अनेक दोघांची सोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरलही होत असतात.

Updated: Oct 17, 2017, 02:04 PM IST
PICS: कोहली-अनुष्काकडून चाहत्यांना दिवाळी सरप्राइज title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच होत राहते. अनेक दोघांची सोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरलही होत असतात.

आता आणखी दोघांचा एक नवीन फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला असून दोघेही या फोटोत ऎकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत. एका जाहीरातीसाठी दोघेही पुन्हा एकदा दोघे एकत्र आले आहेत. 

 

It's looking like a pre-wedding photoshoot!!??  MY HEART!!!  #VirUshka

A post shared by VirUshka  (@_virushkaa_) on

दोघांचा हा फोटो एका अ‍ॅड शूट दरम्यानचा आहे. हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. आधी दोघेही त्यांच्यातील नातं लपवत होते. पण आता त्यांचा विचारात बदल झालेला दिसतोय. विराट आता बिनधास्त अनुष्काबद्दल बोलायला लागला आहे. आमिर खानसोबतच्या एका कार्यक्रमात विराटने अनुष्काबाबत मोकळेपणाने गप्पा केल्या.