अक्षय कुमार घरी किचनमध्ये काम...

 खिलाडी अक्षय कुमार अभिनेता म्हणून जेवढा लोकप्रिय आहे, तेवढाच अक्षय एक चांगला शेफही आहे हे त्याच्या अनेक चाहत्यांना माहिती आहे. 

Updated: Aug 15, 2017, 04:21 PM IST
अक्षय कुमार घरी किचनमध्ये काम...  title=
सौजन्य - ट्विंकल खन्ना इन्स्टाग्राम

मुंबई :  खिलाडी अक्षय कुमार अभिनेता म्हणून जेवढा लोकप्रिय आहे, तेवढाच अक्षय एक चांगला शेफही आहे हे त्याच्या अनेक चाहत्यांना माहिती आहे. 

संधी मिळेल तेव्हा अक्षय आपल्या घरी किचनमध्ये काम करताना दिसतो. अक्षयने आता आपली हीच सवलय आपला मुलगा आरव यालाही लावण्याचं ठरवलेलं दिसतंय. 

 

 

 

किचनमध्ये हे दोघं सुटीची मजा लुटताना दिसताहेत. ट्विकलने हे फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेत.