सनी लिओनीचा हा व्हिडिओ पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनं तिच्या ट्विटर हँडलवरून नवा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

Updated: Nov 12, 2017, 08:40 PM IST
सनी लिओनीचा हा व्हिडिओ पाहिलात का? title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनं तिच्या ट्विटर हँडलवरून नवा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. सनी लिओनीचा तेरा इंतजार हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सनी लिओनी आयटम साँग करणार आहे.

या आयटम साँगमध्ये सनी लिओनी महिला आणि पुरुष अशा दोन्ही लूकमध्ये दिसणार आहे. या साँगच्या शूटिंगसाठी कशाप्रकारे मेक अप करण्यात आला हे सनीनं प्रेक्षकांना या व्हि़डिओतून दाखवलं आहे. २४ नोव्हेंबरला तेरा इंतजार हा चित्रपट रिलीज होणार आहे.