![मेंदूला चालना देण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ; उतारवयातही बुद्धी राहिल तल्लख मेंदूला चालना देण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ; उतारवयातही बुद्धी राहिल तल्लख](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/01/723811-foodfg.jpg)
मेंदूला चालना देण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ; उतारवयातही बुद्धी राहिल तल्लख
Vitamin For Brain Health: बुद्धीला चालना मिळावी आणि मेंदू तल्लख व्हावा यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. त्याविषयी जाणून घेऊया.
![Rheumatoid arthritis : चुकूनही सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार Rheumatoid arthritis : चुकूनही सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/01/723782-rheumatoid-arthritishp.jpg)
Rheumatoid arthritis : चुकूनही सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार
Rheumatoid Arthritis and Osteoarthritis In Marathi: तरुण वयातच सांध्याला सूज येणे, सांधा दुखत राहणे, हाताचे व छोटे सांघे आखडणे, दुखणे व नंतर दिवसभर हळुहलु सांध्यांना बरे वाटणे ही सांधेदुखीची लक्षणे असू शकतात. या रिम्युटाइट आर्थरायटिल अर्थात आनुवंशिक अथवा तारुण्यातील सांधेदुखीचा आजार आहे. सध्या सांधेदुखीने अनेक लोक त्रस्त आहेत. अनेकदा पायऱ्या चढणे कठीण वाटत असेल किंवा सकाळी लवकर तुमचे सांधे दुखत असतील तर ते हलक्यात घेऊ नका. कारण हा संधिवात असू शकतो, असे अभ्यासक सांगण्यात आले आहे.
![उन्हाळ्यात हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होते, 'हे' घरगुती उपाय करुन पाहा! उन्हाळ्यात हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होते, 'हे' घरगुती उपाय करुन पाहा!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/01/723770-feetsf.jpg)
उन्हाळ्यात हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होते, 'हे' घरगुती उपाय करुन पाहा!
Burning Sensation In The Soles Of The Feet: पायाच्या तळव्यांना सतत जळजळ होते. काळजी करु नका ही घरगुती उपायांनी तुमची ही समस्या कायमची मिटेल
![अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/01/723768-anjeer-benefits.jpg)
अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत
anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.
![दोन वर्षांच्या मुलांना किती पाणी पाजावं, एक्सपर्ट काय सांगतात? दोन वर्षांच्या मुलांना किती पाणी पाजावं, एक्सपर्ट काय सांगतात?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/31/723552-drinkwater.png)
दोन वर्षांच्या मुलांना किती पाणी पाजावं, एक्सपर्ट काय सांगतात?
डिहायड्रेशनमुळे लहान मुलांना आरोग्याच्या समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत लहान मुलांना किती पाणी द्यावे हे जाणून घेऊया.
![लहान मुलं झोपेत पाय का हलवतात? तज्ज्ञांकडून कारण आणि उपाय जाणून घ्या लहान मुलं झोपेत पाय का हलवतात? तज्ज्ञांकडून कारण आणि उपाय जाणून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/31/723548-childsleep.png)
लहान मुलं झोपेत पाय का हलवतात? तज्ज्ञांकडून कारण आणि उपाय जाणून घ्या
Child Care Tips : काही मुले रात्री झोपताना पाय हलवतात. सुरुवातीला पालकांना यामागचं कारण काय? समजून घेणं गरजेचं आहे.
![पुरुषांच शरीर आतूक सुकलंय, या 5 आयुर्वेदिक उपयांनी वाढवा ताकद पुरुषांच शरीर आतूक सुकलंय, या 5 आयुर्वेदिक उपयांनी वाढवा ताकद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/31/723538-menbody.png)
पुरुषांच शरीर आतूक सुकलंय, या 5 आयुर्वेदिक उपयांनी वाढवा ताकद
Ayurvedic Tips For Men To Get Rid Of Body Weakness: पुरुषांच्या शरीरात ताकद वाढवण्याचं काम करतात हे 5 उपाय, फक्त कसा कराल वापर
![शरीरसंबंध ठेवल्यानंतर तासाभरात पुरुषांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; समोर आली धक्कादायक कारणं शरीरसंबंध ठेवल्यानंतर तासाभरात पुरुषांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; समोर आली धक्कादायक कारणं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/31/723382-sexhealthissue.jpg)
शरीरसंबंध ठेवल्यानंतर तासाभरात पुरुषांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; समोर आली धक्कादायक कारणं
Why Men dies While Having Sex Or After Sexual Act: शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अवघ्या काही वेळात पुरुषांचा मृत्यू होण्याची प्रकरणं सध्या आरोग्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये खास करुन पुरुषांबरोबरच असा प्रकार का घडतो? यामागील आरोग्यविषयक कारणं काय आहेत याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. त्यावरच नजर टाकूयात..
![कठोर बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतील किचनमधील 5 पदार्थ, सकाळी काही मिनिटांत पोट होईल साफ कठोर बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतील किचनमधील 5 पदार्थ, सकाळी काही मिनिटांत पोट होईल साफ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/31/723344-constipation-3.png)
कठोर बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतील किचनमधील 5 पदार्थ, सकाळी काही मिनिटांत पोट होईल साफ
Instant indian home remedy for constipation : बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या उपायांची मदत घेऊ शकता. अशावेळी औषधांचा वापर न करता स्वयंपाकघरातील घटक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून कायमची सुटका होऊ शकते.
![Long Life Tips : दीर्घायुषी होण्यासाठी कसा असावा डाएट, जपानी लोकांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या Long Life Tips : दीर्घायुषी होण्यासाठी कसा असावा डाएट, जपानी लोकांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/31/723307-japanipeople.png)
Long Life Tips : दीर्घायुषी होण्यासाठी कसा असावा डाएट, जपानी लोकांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या
निरोगी राहण्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जपानचे लोक त्यांच्या आयुष्यात काही खाण्याच्या सवयी पाळतात. ज्याच्या मदतीने ते दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी जपानी लोक कोणत्या सवयी अवलंबतात हे समजून आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.
![महिनाभर चाय-कॉफी सोडल्यावर शरीरात दिसतील 5 बदल, आजच करा हे काम महिनाभर चाय-कॉफी सोडल्यावर शरीरात दिसतील 5 बदल, आजच करा हे काम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/30/723148-coffeetea.png)
महिनाभर चाय-कॉफी सोडल्यावर शरीरात दिसतील 5 बदल, आजच करा हे काम
Tea Coffee Stop One Month Day : दररोज सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीची करण्याची सवय अनेकांना आहे. अशावेळी चहा आणि कॉफी महिनाभर बंद केल्याने काय फरक शरीरात होतो, जाणून घ्या.
![दुधावरची साय खाण्याचे फायदे आणि नुकसान, आयुर्वेदानुसार जाणून घ्या दुधावरची साय खाण्याचे फायदे आणि नुकसान, आयुर्वेदानुसार जाणून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/30/723100-milkcream.png)
दुधावरची साय खाण्याचे फायदे आणि नुकसान, आयुर्वेदानुसार जाणून घ्या
Health Benefits of Milk Cream in Marathi: आपल्यापैकी अनेकांना दुधावर साचलेली साय चवीने खायला आवडता. पण ही घट्ट दुधावरची साय खाणे चांगले की वाईट. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. तन्मय गोस्वामी (MD-Ayurveda) यांनी दुधाची साय खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
![Colon cancer: शरीरात 'हे' बदल दिसली तर वेळीच व्हा सावध; आतड्यांचा कॅन्सरची लक्षणं पाहा Colon cancer: शरीरात 'हे' बदल दिसली तर वेळीच व्हा सावध; आतड्यांचा कॅन्सरची लक्षणं पाहा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722992-colon-cancer.png)
Colon cancer: शरीरात 'हे' बदल दिसली तर वेळीच व्हा सावध; आतड्यांचा कॅन्सरची लक्षणं पाहा
Colon cancer: फॅमिलीअल एडेनोमॅटस पोलीपोसिस (एफएपी), लिंच सिंड्रोम, गार्डनर्स सिंड्रोम यांसारख्या मोठ्या आतड्याच्या कॅन्सरमध्ये आनुवंशिकता ही महत्त्वाची भूमिका बजावते.
![शरीरसंबंध ठेवताना अतिउत्साह आवरा; 'या' एका चुकीमुळं घशाच्या कर्करोगाचा धोका शरीरसंबंध ठेवताना अतिउत्साह आवरा; 'या' एका चुकीमुळं घशाच्या कर्करोगाचा धोका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/28/722540-oral-sex-really-a-leading-risk-factor-for-throat-cancer.png)
शरीरसंबंध ठेवताना अतिउत्साह आवरा; 'या' एका चुकीमुळं घशाच्या कर्करोगाचा धोका
Oral Sex: एचपीव्ही हा असुरक्षित लैंगिक संभोगाद्वारे प्रसारित केला जातो, ज्यामध्ये ऑरोफॅरिंजियल कर्करोगाचा एक प्रमुख जोखीम एकापेक्षा अधिक ओरल सेक्स पार्टनर असलेल्या लोकांना हा कर्करोग होण्याची शक्यता आहे.
![टायफॉइडवर मिळाली स्वदेशी लस, एकाचवेळी असंख्य बॅक्टेरियांचा होणार नायनाट टायफॉइडवर मिळाली स्वदेशी लस, एकाचवेळी असंख्य बॅक्टेरियांचा होणार नायनाट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722891-tyfoid.png)
टायफॉइडवर मिळाली स्वदेशी लस, एकाचवेळी असंख्य बॅक्टेरियांचा होणार नायनाट
Typhoid Vaccine: टायफॉइडवर स्वदेशी लसीचे संशोधन पूर्ण करण्यात आलं आहे. टायफॉइड सारख्या गंभीर आजारांवर रामबाण लस शोधून काढली आहे.
![हेअर स्ट्रेटनिंगमुळे तरुणीची किडनी झाली खराब; सतत उलट्या, जुलाब आणि ताप; वाचा संपूर्ण केस स्टडी हेअर स्ट्रेटनिंगमुळे तरुणीची किडनी झाली खराब; सतत उलट्या, जुलाब आणि ताप; वाचा संपूर्ण केस स्टडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722887-hair-straitening.jpg)
हेअर स्ट्रेटनिंगमुळे तरुणीची किडनी झाली खराब; सतत उलट्या, जुलाब आणि ताप; वाचा संपूर्ण केस स्टडी
अभ्यासात समोर आलं आहे की, सलूनमध्ये गेल्यानंतर तरुणीला मूत्रपिंडासंबंधी त्रास जाणवू लागला होता.
![NASA ने सांगितली सामान्य डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहण्याची पद्धती, या 3 चुकांमुळे सूर्य हिरावून घेतो दृष्टी NASA ने सांगितली सामान्य डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहण्याची पद्धती, या 3 चुकांमुळे सूर्य हिरावून घेतो दृष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722886-solareclipse.png)
NASA ने सांगितली सामान्य डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहण्याची पद्धती, या 3 चुकांमुळे सूर्य हिरावून घेतो दृष्टी
What Not To Do During Surya Grahan: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी होणार आहे आणि तेही पूर्ण होईल. ही घटना डोळ्यांशिवायही पाहता येते. नासाने या पद्धतीची माहिती दिली आहे. सूर्यग्रहण कुठे आणि कसे पाहता येईल?
![उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मैदानी खेळ खेळताना होणाऱ्या दुखापती कशा टाळाल? तज्ज्ञांनी दिली खास टिप्स उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मैदानी खेळ खेळताना होणाऱ्या दुखापती कशा टाळाल? तज्ज्ञांनी दिली खास टिप्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722884-sports-injury-summer-vacations.png)
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मैदानी खेळ खेळताना होणाऱ्या दुखापती कशा टाळाल? तज्ज्ञांनी दिली खास टिप्स
शारीरिक क्रियांमुळे वाढलेली पाठदुखी, गुडघ्यावर तसेच खांद्यांवर येणारा अतिरिक्त ताण, फ्रॅक्चर आणि तोल जाऊन पडल्यामुळे होणाऱ्या सांध्यासंबंधीत दुखापतींचा सामना करावा लागू शकतो.
![जास्त बाईक चालवल्याने शरीरात कोणता आजार वाढतो? जास्त बाईक चालवल्याने शरीरात कोणता आजार वाढतो?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722840-bike-rider-health-problems3.png)
जास्त बाईक चालवल्याने शरीरात कोणता आजार वाढतो?
रोज बराच वेळ बाईकने प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.
![Dhruv Agarwala : वयाच्या 53 व्या वर्षी 71 किलो कमी करणाऱ्या व्यवसायिकाचं सिक्रेट डाएट प्लान Dhruv Agarwala : वयाच्या 53 व्या वर्षी 71 किलो कमी करणाऱ्या व्यवसायिकाचं सिक्रेट डाएट प्लान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722837-dhurvweightloss.png)
Dhruv Agarwala : वयाच्या 53 व्या वर्षी 71 किलो कमी करणाऱ्या व्यवसायिकाचं सिक्रेट डाएट प्लान
Real Weight Loss Story : रिअल इस्टेट सर्च प्लॅटफॉर्म हाऊसिंग डॉट कॉमचे सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी फक्त डाएट आणि फिटनेसच्या माध्यमातून जवळपास अर्धे वजन कमी केले. वजन कमी करण्याच्या या प्रवासातील त्यांचे सिक्रेट आपण जाणून घेऊया.