Latest Health News

तुम्हालाही पेट्रोलचा सतत गंध घेण्याची सवय आहे का? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

तुम्हालाही पेट्रोलचा सतत गंध घेण्याची सवय आहे का? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Side Effects of Sniffing Petrol: पेट्रोलचा सतत गंध घेण्याची एक सवय अनेकांना असते. पण त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होत असतो. त्याची कारणे जाणून घेऊया. 

Mar 17, 2024, 02:26 PM IST
मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, IVFने जन्माला आलेली मुलं अशक्त? कशी काळजी घ्याल?

मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, IVFने जन्माला आलेली मुलं अशक्त? कशी काळजी घ्याल?

 IVF Treatment : सिद्धू मुसेवालाच्या आईने वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. IVF च्या मदतीने बाळाचा जन्म झाला आहे. आयव्हीएफने जन्म झालेली मुलं असतात कमजोर? कशा पद्धतीने घ्यावी काळजी?

Mar 17, 2024, 01:22 PM IST
आता आईपण नकोय? वयाच्या तिशीनंतर विचार करताय? फर्टिलिटीसाठी मात्र 'हे' आताच सुरु करा

आता आईपण नकोय? वयाच्या तिशीनंतर विचार करताय? फर्टिलिटीसाठी मात्र 'हे' आताच सुरु करा

How To Boost Fertility : फॅमिली प्लानिंग करताना अनेकजण आपल्या वयाचा अंदाज घेत नाहीत. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी पालकत्व थोडं पुढे ढकलतात. मात्र वयाच्या 30 नंतर फॅमिली प्लानिंग करताना फर्टिलिटी काऊंट उत्तम असणे गरजेचे आहे. अशावेळी काय कराल? 

Mar 17, 2024, 10:15 AM IST
किडनीसाठी हानिकारक आहे Avocado, 'या' लोकांनी चार हात लांबच राहावं

किडनीसाठी हानिकारक आहे Avocado, 'या' लोकांनी चार हात लांबच राहावं

Avocado Side Effects : शरीरासाठी काही पदार्थ कितीही हानिकारक असले तरीही काही लोकांसाठी ते घातक असतात. असाच एक पदार्थ आहे एवोकॅडो... जाणून घेऊया याबद्दल.   

Mar 16, 2024, 05:00 PM IST
वयानुसार मुलांना कसे निवडाल टूथब्रश? डॉक्टर काय सांगतात?

वयानुसार मुलांना कसे निवडाल टूथब्रश? डॉक्टर काय सांगतात?

Kids Teeth Care :  लहान मुलांचे नाजूक दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी टूथब्रश खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Mar 16, 2024, 04:28 PM IST
बोटं मोडायची सवय चांगली की वाईट? एक्सपर्ट काय सांगतात?

बोटं मोडायची सवय चांगली की वाईट? एक्सपर्ट काय सांगतात?

Is it Oto crack my back :  एक्सपर्टकडून जाणून घेऊया अंग मोडणे किंवा बोटं मोडण्याची सवय कशी आहे? कारण यामागचं उत्तर अतिशय महत्त्वाचं

Mar 16, 2024, 02:25 PM IST
बाबा रामदेव यांनी सांगितले ब्लड प्रेशरवर घरगुती उपाय, अवघ्या 10 रुपयात होईल कंट्रोल

बाबा रामदेव यांनी सांगितले ब्लड प्रेशरवर घरगुती उपाय, अवघ्या 10 रुपयात होईल कंट्रोल

How To Reduce High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर अतिशय घातक आजार आहे. या आजारामुळे असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमचा बीपी 120/80 हून अधिक असेल तर हे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील जे बाबा रामदेव यांनी सांगितले आहेत. 

Mar 16, 2024, 01:10 PM IST
मृत्यूपूर्वी 'असा' आवाज काढतात लोक, नर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'ऐकणंही कठीण'

मृत्यूपूर्वी 'असा' आवाज काढतात लोक, नर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'ऐकणंही कठीण'

What Is Death Rattle: मागील अनेक वर्षांपासून ही महिला नर्स म्हणून रुग्णालयांमध्ये काम करत आहे. या महिलेने सोशल मीडियावरुन रुग्ण मृत्यूच्या आधी नेमकं काय करतात यासंदर्भातील अनुभव सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

Mar 16, 2024, 12:48 PM IST
सद्गुरुंनी गर्भवती महिलांची केली कान उघाडणी? जुन्या काळी होती सोन्यासारखी किंमत

सद्गुरुंनी गर्भवती महिलांची केली कान उघाडणी? जुन्या काळी होती सोन्यासारखी किंमत

Sadhguru Tips For Pregnant Women : सद्गुरूंनी सांगितले की, पूर्वीच्या काळात गर्भवती महिलांची खूप काळजी घेतली जात होती कारण त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम गर्भातील बाळावर होत असे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.  

Mar 15, 2024, 05:26 PM IST
अमिताभ बच्चन यांची अँजियोप्लास्टी; आतापर्यंत 'या' जीवघेण्या आजारांवर केली मात

अमिताभ बच्चन यांची अँजियोप्लास्टी; आतापर्यंत 'या' जीवघेण्या आजारांवर केली मात

Amitabh Bachchan Health Issue : 81 वर्षीय अमिताभ बच्चन यांची आज अँजियोप्लास्टी झाली आहे. आतापर्यंत असंख्य जीवघेण्या आजारांवर मात केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. 

Mar 15, 2024, 03:04 PM IST
अमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा धक्का? कोकीलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी!

अमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा धक्का? कोकीलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी!

Amitabh Bachchan Angioplasty Surgery : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी. मिळालेल्या माहितीनुसार, एँजियोप्लास्टी सर्जरी झाल्याने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 

Mar 15, 2024, 01:09 PM IST
रोजा पाळणं कठीण होतंय... हिना खान GERD आजाराने ग्रस्त, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

रोजा पाळणं कठीण होतंय... हिना खान GERD आजाराने ग्रस्त, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

Heena Khan Disease : अभिनेत्री हिना खान एका आजाराने ग्रस्त असल्याचं तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलंय. रमजानसारख्या पवित्र महिन्यात रोजा न ठेवता येण्याचं दुःख केलं व्यक्त.

Mar 15, 2024, 12:48 PM IST
World Sleep Day : कितीही थकलात तरी रात्री झोप लागत नाही, त्यामागची कारणे महत्त्वाची

World Sleep Day : कितीही थकलात तरी रात्री झोप लागत नाही, त्यामागची कारणे महत्त्वाची

World Sleep Day 2024 : योग्य आणि पुरेशी झोप ही तुमच्या निरोगी आयुष्याच मूलमंत्र आहे. कारण पौष्टिक आहारासोबत पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. 15 मार्च हा दिवस 'जागतिक निद्रा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त जाणून घेऊया रात्री झोप न लागण्याची कारणे.

Mar 15, 2024, 11:04 AM IST
'लिव्हर डिटॉक्सच्या नावाखाली 3 कोटी चाहत्यांची फसवणूक!' डॉक्टराकडून गंभीर आरोप

'लिव्हर डिटॉक्सच्या नावाखाली 3 कोटी चाहत्यांची फसवणूक!' डॉक्टराकडून गंभीर आरोप

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूचा एक पॉडकास्ट शेअर करत डॉक्टरानं केले गंभीर आरोप... व्हिडीओ होतोय व्हायरल

Mar 14, 2024, 06:49 PM IST
'या' 5 समस्यांमुळे पायांच्या नसा होतात ब्लॉक, लक्षणे दिसताच व्हा सावध

'या' 5 समस्यांमुळे पायांच्या नसा होतात ब्लॉक, लक्षणे दिसताच व्हा सावध

वेदना व्यतिरिक्त, पायांमध्ये इतर काही लक्षणे आहेत जी पायांच्या शिरा बंद झाल्यानंतर दिसू शकतात.

Mar 14, 2024, 06:32 PM IST
सावधान! कोरोनामुळं लवकर मृत्यू ओढावण्याचा धोका; संशोधनातून खुलासा

सावधान! कोरोनामुळं लवकर मृत्यू ओढावण्याचा धोका; संशोधनातून खुलासा

Covid Reduce Life Expectancy : कोरोना महामारीचं संकट संपल असलं तरी त्याचे दुष्परिणाम मात्र काही संपायचं नाव घेत नाही. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या अजूनही त्याचे परिणाम दिसून येत आहे. 

Mar 14, 2024, 05:39 PM IST
Holi 2024 : होळीच्या उत्सवात गर्भवती महिलांनी घ्यावी अशी स्वतःची काळजी, बाळावर होतो परिणाम

Holi 2024 : होळीच्या उत्सवात गर्भवती महिलांनी घ्यावी अशी स्वतःची काळजी, बाळावर होतो परिणाम

Holi 2024: होळी हा आनंदाचा आणि रंगाचा उत्सव आहे. याकाळात प्रत्येकालाच आनंद लुटत असतो. अशावेळी गर्भवती महिलांनी आपली विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही टिप्स ठरवून फॉलो करा.  

Mar 14, 2024, 04:43 PM IST
पेनकिलरमुळे भारतातील 7%  लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल

पेनकिलरमुळे भारतातील 7% लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल

world kidney day : अंगदुखी, डोक दुखी, ताप येणे असा अनेक आजारांवर पेनकिलरसारख्या गोळ्या घेत असतो. पण या पेनकिलरच्या गोळ्याचे प्रमाण वाढले की त्याचा परिणान किडनीवर दिसून येतो. याचबाबतीत  AIIMS ने धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

Mar 14, 2024, 04:39 PM IST
World Kidney Day : किडनी स्टोनने हैराण झालात? अवघ्या 5 रुपयाचा पदार्थ करेल किडनी साफ, लघवीतून पडेल बाहेर

World Kidney Day : किडनी स्टोनने हैराण झालात? अवघ्या 5 रुपयाचा पदार्थ करेल किडनी साफ, लघवीतून पडेल बाहेर

kidney stone treatment with lemon : जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणजे किडनी डे निमित्ताने मुतखड्यावर रामबाण घरगुती उपाय जाणून घेऊया. स्वयंपाक घरातील 5 रुपयाचा पदार्थ करेल किडनी साफ. 

Mar 14, 2024, 10:03 AM IST
Breast cancer: स्तनाच्या कर्करोगाशी दोन हात करताना मानसिक आरोग्य का ठरते महत्त्वाचे?

Breast cancer: स्तनाच्या कर्करोगाशी दोन हात करताना मानसिक आरोग्य का ठरते महत्त्वाचे?

Breast cancer: स्तनाच्या कर्करोगासह जगताना एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करू शकते. शस्त्रक्रिया,केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या उपचारांमुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते.

Mar 13, 2024, 06:33 PM IST