![शौचाला गेल्यावर कायम जोर काढावा लागतो? 'या' चिमुटभर मसाल्याच्या सेवनाने मल होईल साफ शौचाला गेल्यावर कायम जोर काढावा लागतो? 'या' चिमुटभर मसाल्याच्या सेवनाने मल होईल साफ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/10/738168-constipationhing.png)
शौचाला गेल्यावर कायम जोर काढावा लागतो? 'या' चिमुटभर मसाल्याच्या सेवनाने मल होईल साफ
Constipation Home Remedies : बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तुम्हालाही बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर आहारात हिंगाचे सेवन सुरू करा. बद्धकोष्ठतेवर हिंग किती गुणकारी आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
![ऋजुता दिवेकरने सांगितल्या उन्हाळ्यावर मात करणाऱ्या 3 टिप्स ऋजुता दिवेकरने सांगितल्या उन्हाळ्यावर मात करणाऱ्या 3 टिप्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/10/738009-summerfood.png)
ऋजुता दिवेकरने सांगितल्या उन्हाळ्यावर मात करणाऱ्या 3 टिप्स
Healthy Way To Beat The Heat- उन्हाळ्यात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक असते. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 गोष्टी.
![Foods For Eyes : तुम्हालाही डोळ्यावरचा चष्मा नकोय? आहारात करा या विटामिन्सचा समावेश Foods For Eyes : तुम्हालाही डोळ्यावरचा चष्मा नकोय? आहारात करा या विटामिन्सचा समावेश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/09/737952-foods-for-eyes.png)
Foods For Eyes : तुम्हालाही डोळ्यावरचा चष्मा नकोय? आहारात करा या विटामिन्सचा समावेश
Foods For Eyes : धकाधकीच्या आयुष्यात तंदुरुस्त राहायचे असेल तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे.
![गव्हाच्या पीठात मिसळा 'हे' तीन प्रकारचे पीठ; ही पौष्टिक चपाती मधुमेहींसाठीही फायदेशीर गव्हाच्या पीठात मिसळा 'हे' तीन प्रकारचे पीठ; ही पौष्टिक चपाती मधुमेहींसाठीही फायदेशीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/09/737807-wheatfloored.jpg)
गव्हाच्या पीठात मिसळा 'हे' तीन प्रकारचे पीठ; ही पौष्टिक चपाती मधुमेहींसाठीही फायदेशीर
Multigrain Flour: गव्हाच्या पीठात हे तीन प्रकारचे पीठ मिसळून खाल्ल्यास आरोग्यासाठी पौष्टित असतात. त्याने शरीराला काय फायदे होतात, हे जाणून घ्या.
![Foods For Oxygen : 5 पदार्थांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढून रक्तप्रवाह 100 च्या स्पीडने धावेल Foods For Oxygen : 5 पदार्थांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढून रक्तप्रवाह 100 च्या स्पीडने धावेल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/09/737790-blood-1.png)
Foods For Oxygen : 5 पदार्थांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढून रक्तप्रवाह 100 च्या स्पीडने धावेल
Food For Oxgyen : मानवी शरीरात रक्त महत्त्वाची भूमिका बजावतात. पेशी, ऊती आणि अवयवांसोबतच रक्त महत्त्वाचे असते. शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवणे ही रक्ताची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. अशा वेळेस आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारेल.
![फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय? फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/09/737775-sorma.png)
फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय?
19 Year Old Boy Died After Eating Shawarma: मुंबईत शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षांच्या मुलाला उलट्या आणि पोट दुखीचा त्रास झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का?
![पार्टनरच्या आधीच्या जोडीदारावर सतत नजर ठेवणाऱ्यांनो सावधान! तुम्हाला झालाय 'हा' आजार पार्टनरच्या आधीच्या जोडीदारावर सतत नजर ठेवणाऱ्यांनो सावधान! तुम्हाला झालाय 'हा' आजार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/08/737299-coupleaware.jpg)
पार्टनरच्या आधीच्या जोडीदारावर सतत नजर ठेवणाऱ्यांनो सावधान! तुम्हाला झालाय 'हा' आजार
What Is Rebecca Syndrome? It's Symptoms And Cure: तुम्हालाही ही समस्या असू शकते. मात्र याची कल्पना तुम्हाला नही असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमकी ही समस्या काय आहे जाणून घेऊयात...
![Body Odor : उन्हाळ्यात शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे जवळ कुणी उभं राहत नाही? 5 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर Body Odor : उन्हाळ्यात शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे जवळ कुणी उभं राहत नाही? 5 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/08/737276-bodyodorfinal.png)
Body Odor : उन्हाळ्यात शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे जवळ कुणी उभं राहत नाही? 5 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Body Odor Remove Tips : बाजारात अनेक पावडर आणि डिओडोरेंट उपलब्ध आहेत. पण याचा सुगंध दिवसभर राहत नाही. अशावेळी घरगुती उपायांनी दूर करा घामाचा दुर्गंध.
![PHOTO: भरपूर घाम येतो? 'या' 6 लक्षणांवरुन ओळखा हार्ट अटॅकचे संकेत, 80% धोका होईल कमी PHOTO: भरपूर घाम येतो? 'या' 6 लक्षणांवरुन ओळखा हार्ट अटॅकचे संकेत, 80% धोका होईल कमी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/08/737227-heartattackmain-1.png)
PHOTO: भरपूर घाम येतो? 'या' 6 लक्षणांवरुन ओळखा हार्ट अटॅकचे संकेत, 80% धोका होईल कमी
Heart Attack Warning Signs : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसतात. ज्यावरुन तुम्ही जीवघेणा प्रकार टाळू शकता. शरीरातील या 6 संकेतावरुन ओळखा हार्ट अटॅकचा धोका...
![कॉफी सकाळी की रात्री कधी पिणे योग्य आहे ? गोंधळात असाल तर जाणून घ्या सत्य कॉफी सकाळी की रात्री कधी पिणे योग्य आहे ? गोंधळात असाल तर जाणून घ्या सत्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/08/737162-coffee.png)
कॉफी सकाळी की रात्री कधी पिणे योग्य आहे ? गोंधळात असाल तर जाणून घ्या सत्य
Perfect Time For Coffee : अनेकांच्या दिवसाची सुरुवात किंवा शेवट हा कॉफीने होतो. पण कॉफी कोणत्या वेळी पिणे सर्वात योग्य आहे? हे समजून घ्या.
![केमोथेरेपीनंतर माझ्या स्मरणशक्तीत...; कॅन्सरला हरवल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जाणवतेय 'ही' समस्या केमोथेरेपीनंतर माझ्या स्मरणशक्तीत...; कॅन्सरला हरवल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जाणवतेय 'ही' समस्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/08/737158-sonalibendre.png)
केमोथेरेपीनंतर माझ्या स्मरणशक्तीत...; कॅन्सरला हरवल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जाणवतेय 'ही' समस्या
Sonali Bendre Cancer : सोनाली बेंद्रेला 2018 मध्ये कॅन्सरची लागण झाली. उपचार घेऊन सोनालीने कॅन्सरला हरवलं खरं पण केमोथेरपीचा तिच्या शरीरावर होतोय दुष्परिणाम. सोनाली आता कोणत्या आरोग्याची समस्या जाणवतेय?
![शरीरातील Iron ची कमतरता आणि थॅलेसेमिया यांच्यातील नेमका फरक काय? शरीरातील Iron ची कमतरता आणि थॅलेसेमिया यांच्यातील नेमका फरक काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/08/737150-thalassemia.png)
शरीरातील Iron ची कमतरता आणि थॅलेसेमिया यांच्यातील नेमका फरक काय?
World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा एक गंभीर आजार आहे. हा आज लाल रक्त पेशींसी जोडला गेलेला आहे. यामध्ये शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण अतिशय कमी असते. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 'जागतिक थॅलेसेमिया डे' साजरा केला जातो. या निमित्ताने आयर्न आणि थॅलेसेमिया यांच्यातील फरक डॉक्टर यांच्याकडून समजून घेऊया.
![24 तासांत किती दूध प्यावे? जास्त दूध पिणे पडू शकते महागात, फायद्याऐवजी होईल नुकसान 24 तासांत किती दूध प्यावे? जास्त दूध पिणे पडू शकते महागात, फायद्याऐवजी होईल नुकसान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/07/736985-milkdf.jpg)
24 तासांत किती दूध प्यावे? जास्त दूध पिणे पडू शकते महागात, फायद्याऐवजी होईल नुकसान
Side Effects of Drinking Too Much Milk: दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अतिप्रमाणात दूध प्यायल्याने त्याचे शरीराला तोटेही आहेत
![आठवड्यातून एकदातरी मासे खावेच; आरोग्याच्या अनेक समस्यांवर आहे नैसर्गिक औषध आठवड्यातून एकदातरी मासे खावेच; आरोग्याच्या अनेक समस्यांवर आहे नैसर्गिक औषध](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/07/736968-eatingfishg.jpg)
आठवड्यातून एकदातरी मासे खावेच; आरोग्याच्या अनेक समस्यांवर आहे नैसर्गिक औषध
Benefits Of Eating Fish: दररोज मासे खाण्याचे अगणित फायदे आहेत. रोज रोज उद्भवणाऱ्या समस्यांवर मासे हा रामबाण उपाय ठरू शकतो.
![अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून 'या' 5 हर्बल ड्रिंक्सने होईल सुटका, गट हेल्थला मिळेल बूस्ट अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून 'या' 5 हर्बल ड्रिंक्सने होईल सुटका, गट हेल्थला मिळेल बूस्ट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/07/736880-constipationayurvedic.png)
अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून 'या' 5 हर्बल ड्रिंक्सने होईल सुटका, गट हेल्थला मिळेल बूस्ट
Herbal drink for constipation: शरीरातील बहुतांश आजार हा पोटाशी निगडीत असतो. गट हेल्थची काळजी घेण्यासाठी हे 5 हर्बल ड्रिंक्स करतील मदत.
![World Asthma Day: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याच्या रूग्णांचा त्रास; कशी घ्याल काळजी? World Asthma Day: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याच्या रूग्णांचा त्रास; कशी घ्याल काळजी?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/07/736786-asthma-patients-suffer-due.png)
World Asthma Day: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याच्या रूग्णांचा त्रास; कशी घ्याल काळजी?
World Asthma Day: ट्रॅफिक एक्झॉस्ट, कारखाने आणि अगदी जंगलातील आगीद्वारे बाहेर पडणारे लहान कण आणि त्यातील वायू हे आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. हे प्रदूषक वायुमार्गांना त्रास देतात.
![Summer Tips : उन्हाळ्यात लाल की पांढरा, कोणता कांदा खावा? जाणून घ्या या दोघांमधील फरक Summer Tips : उन्हाळ्यात लाल की पांढरा, कोणता कांदा खावा? जाणून घ्या या दोघांमधील फरक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/07/736763-health-tips-which-onion-to-eat-red-or-white-in-summer-white-onion-benefits-in-marathi.png)
Summer Tips : उन्हाळ्यात लाल की पांढरा, कोणता कांदा खावा? जाणून घ्या या दोघांमधील फरक
White Onion vs Red Onion : मे महिना सुरु असून सूर्य आग ओकतोय. अशात उष्णघातापासून आपलं संरक्षण होण्यासाठी उन्हाळ्यात लाल की पांढरा कोणता कांदा खावा या संभ्रमात असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे.
![उष्णतेचा दम्याचा ऍलर्जीवर कसा होतो परिणाम? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण उष्णतेचा दम्याचा ऍलर्जीवर कसा होतो परिणाम? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/07/736733-summerasthma.png)
उष्णतेचा दम्याचा ऍलर्जीवर कसा होतो परिणाम? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण
Summer Affect Asthma : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी अस्थमा रुग्णांवर या उन्हाचा काय परिणाम होतो? हे डॉ. अजय शहा यांच्याकडून जाणून घ्या.
![आलिया भट्ट तिशीच्या अगोदरच झाली आई; तिशीच्या आत आई होण्याचे फायदे आलिया भट्ट तिशीच्या अगोदरच झाली आई; तिशीच्या आत आई होण्याचे फायदे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/07/736726-aliabhattawithraha.png)
आलिया भट्ट तिशीच्या अगोदरच झाली आई; तिशीच्या आत आई होण्याचे फायदे
Alia Bhatt : आलिया भट्ट वयाच्या 29 मध्ये राहाची आई झाली. आई होण्याचं वय कोणतं? आणि त्याचे काय फायदे...
![PHOTO : अस्थमा असेल दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच डॉक्टरकडे जा अन्यथा... PHOTO : अस्थमा असेल दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच डॉक्टरकडे जा अन्यथा...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/07/736702-asthma-symptoms-and-asthma-types-in-marathi.png)
PHOTO : अस्थमा असेल दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच डॉक्टरकडे जा अन्यथा...
Asthma Symptoms in Marathi : आज 7 मे ला जागतिक दमा दिवस (World Asthma Day 2024) किंवा जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो. दमा हा श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांशी संबंधित एक गंभीर आजारापैकी एक आहे. वेळीच उपचार न घेतल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे दम्याची लक्षणं वेळीच जाणून घ्या.