लग्न संपन्न होताच नवरीने दीरांसोबत हे काय केलं? Video Viral

भर मंडपात नव्या जोडप्याकडे नाही, तर वहिनीने दीरांसोबत केलेल्या 'त्या' गोष्टीकडे पाहात राहिले नातेवाईक...  Video Viral  

Updated: Sep 10, 2022, 03:14 PM IST
लग्न संपन्न होताच नवरीने दीरांसोबत हे काय केलं? Video Viral title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. पण दीर आणि वहिनींच्या व्हिडीओंनी सोशल मीडियावर हटके धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे दिवसाला एकतरी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दीर आणि वहिनीच्या व्हिडीओने डान्स फ्लोरवर तुफान डान्स केला. भर मंडपात वहिनीने दीरांसोबत धरलेला ठेका सध्या तुफान चर्चेत आहे. गळ्यात हार पडताच नवरदेवाला बाजूला करून वहिनी आणि दीराचा रंगलेला डान्स सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

)

या दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीने असा काही ताल धरला की, तिथे उपस्थित सगळे लोकं सर्वांचा डान्स पाहण्यात दंग झाले. सध्या सर्व दीर आणि वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.