Latest India News

अयोध्येत उभारणार श्रीरामाचा जगातील सर्वात उंच पुतळा

अयोध्येत उभारणार श्रीरामाचा जगातील सर्वात उंच पुतळा

१५१ मीटर उंच मूर्ती, २० मीटर उंच छत्र आणि ५० मीटर उंच पाया असं या २२१ मीटर उंच पुतळ्याचं स्वरूप असेल. 

Nov 25, 2018, 01:07 PM IST
उद्धव यांचा अयोध्या दौरा म्हणजे भविष्यातल्या युतीसाठी पायाभरणी ?

उद्धव यांचा अयोध्या दौरा म्हणजे भविष्यातल्या युतीसाठी पायाभरणी ?

 आता उद्धव यांचा अयोध्या दौरा म्हणजे भविष्यातल्या युतीसाठी पायाभरणी असल्याची चर्चा सुरू झालीये. 

Nov 25, 2018, 12:31 PM IST
'हिंदुंच्या भावनांशी खेळू नका', उद्धव ठाकरेंचा अयोध्येतून सरकारला इशारा

'हिंदुंच्या भावनांशी खेळू नका', उद्धव ठाकरेंचा अयोध्येतून सरकारला इशारा

 राम मंदिर बनविण्यासाठी सरकारला अध्यादेश आणायला हवा', असं ते म्हणाले.

Nov 25, 2018, 11:10 AM IST
हार्दीक, कन्हैयाकुमार, जिग्नेशसह 14 युवा संघटना आज मुंबईच्या रस्त्यांवर

हार्दीक, कन्हैयाकुमार, जिग्नेशसह 14 युवा संघटना आज मुंबईच्या रस्त्यांवर

वाढत्या फॅसिझमच्याविरोधात देशातल्या चौदा प्रमुख युवा संघटना एकवटणार आहे. 

Nov 25, 2018, 09:32 AM IST
शोपियाँमध्ये पुन्हा धुमश्चक्री, सहा दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियाँमध्ये पुन्हा धुमश्चक्री, सहा दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या शोपियाँमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झालीय.

Nov 25, 2018, 09:06 AM IST
उद्धव ठाकरे आज घेणार रामलल्लाचं दर्शन, सुरक्षेत कमालीची वाढ

उद्धव ठाकरे आज घेणार रामलल्लाचं दर्शन, सुरक्षेत कमालीची वाढ

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला हिंदी वर्तमान पत्रात ठळक प्रसिद्धी मिळाली आहे. 

Nov 25, 2018, 08:56 AM IST
'गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून'

'गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून'

 बंगळुरूच्या न्यायालयात एसआयटीने आरोपपत्र सादर केलंय. 

Nov 25, 2018, 08:02 AM IST
HALच्या विमानांनी कारगिलमध्ये पराक्रम गाजवला, तरीही मोदींनी डावलले- राहुल गांधी

HALच्या विमानांनी कारगिलमध्ये पराक्रम गाजवला, तरीही मोदींनी डावलले- राहुल गांधी

संरक्षणमंत्री पर्रिकरांना अंधारात ठेवून मोदींनी कराराच्या अटी बदलल्या.

Nov 24, 2018, 10:12 PM IST
...तर लोक स्वत: राम मंदिर बांधायला सुरुवात करतील- रामदेव बाबा

...तर लोक स्वत: राम मंदिर बांधायला सुरुवात करतील- रामदेव बाबा

राम मंदिराच्या मुद्द्यावरून अयोध्येत राजकीय वातावरण तापले आहे.

Nov 24, 2018, 09:23 PM IST
राम मंदिर कधी बांधताय, तारीख सांगा- उद्धव ठाकरे

राम मंदिर कधी बांधताय, तारीख सांगा- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या लाईव्ह अपडेटस्

Nov 24, 2018, 04:47 PM IST
शिवसैनिकांना अयोध्येत घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या परत फिरण्याच्या वेळेत बदल

शिवसैनिकांना अयोध्येत घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या परत फिरण्याच्या वेळेत बदल

चार्टर्ड प्लेननं उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल

Nov 24, 2018, 03:26 PM IST
व्हिडिओ :...जेव्हा हॅलिकॉप्टरमधून उतरताना अमित शाहांचा घसरला पाय

व्हिडिओ :...जेव्हा हॅलिकॉप्टरमधून उतरताना अमित शाहांचा घसरला पाय

त्यांना पडलेलं पाहताच सुरक्षा रक्षकांनी लगेचच सावरल्याचेही यामध्ये दिसतंय.

Nov 24, 2018, 01:21 PM IST
VIDEO : उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही सोबत

VIDEO : उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही सोबत

अयोध्येत पुढचे दोन दिवस तणावग्रस्त वातावरण राहण्याची शक्यता

Nov 24, 2018, 11:43 AM IST
अयोध्येच्या परिस्थितीवर सीएम योगींचा मोठा निर्णय? बोलावली तातडीची बैठक

अयोध्येच्या परिस्थितीवर सीएम योगींचा मोठा निर्णय? बोलावली तातडीची बैठक

विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटनांमध्ये राम मंदिराचा मुद्द्यावर अयोध्येत सुंदोपसुंदी

Nov 24, 2018, 09:43 AM IST
अयोध्येत तणाव : 70 हजार सुरक्षकर्मी तैनात, शाळा-कॉलेज बंद

अयोध्येत तणाव : 70 हजार सुरक्षकर्मी तैनात, शाळा-कॉलेज बंद

शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले असून शहरातील 50 शाळांमध्ये सुरक्षाकर्मींचे कॅंप लावण्यात आले आहेत. 

Nov 24, 2018, 08:38 AM IST
शिवसैनिकांनी भरलेल्या 2 ट्रेन पोहोचल्या, अयोध्येत तणावपूर्ण शांतता

शिवसैनिकांनी भरलेल्या 2 ट्रेन पोहोचल्या, अयोध्येत तणावपूर्ण शांतता

शिवसेनेच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोन ट्रेनमधून शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. 

Nov 24, 2018, 08:01 AM IST
अयोध्येत लष्कराला पाचारण करा; अखिलेश यादवांची मागणी

अयोध्येत लष्कराला पाचारण करा; अखिलेश यादवांची मागणी

आम्हाला बाबरी मशीद पाडायला फक्त १७ मिनिटं लागली

Nov 23, 2018, 11:12 PM IST
'मोदींच्या सभेला यायला कोणीही तयार नाही; दारु, साड्या, पैसे वाटावे लागतील'

'मोदींच्या सभेला यायला कोणीही तयार नाही; दारु, साड्या, पैसे वाटावे लागतील'

मी आतापर्यंत प्रचारासाठी दीड कोटी रुपये खर्च केले आहेत.

Nov 23, 2018, 10:14 PM IST
अयोध्येतील नागरिक धास्तावले; घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा

अयोध्येतील नागरिक धास्तावले; घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा

अचानक झालेल्या या गर्दीमुळे अयोध्येतील नागरिक धास्तावले आहेत.

Nov 23, 2018, 06:58 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close