Maharashtra News

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Apr 25, 2024, 08:04 PM IST
मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'

 "मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती", अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती. 

Apr 25, 2024, 07:31 PM IST
अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

अजित पवार पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडला.  

Apr 25, 2024, 06:57 PM IST
महाराष्ट्रातील 'या' गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

महाराष्ट्रातील 'या' गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात भगवान श्रीकृष्ण यांचे सासर आहे. येथूनच त्यांनी देवी रुक्मिणी यांचे हरण केले.   

Apr 25, 2024, 06:09 PM IST
'संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात', कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले 'हा बोलतोय ते...'

'संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात', कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले 'हा बोलतोय ते...'

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे. जळगावात भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.   

Apr 25, 2024, 05:23 PM IST
Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

Pune Crime News: काही दिवसांपर्वी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. वडिलांनीच मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती.   

Apr 25, 2024, 05:16 PM IST
शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला बळकावण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट; वृद्ध दाम्पत्याला...

शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला बळकावण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट; वृद्ध दाम्पत्याला...

Nashik News Today:  नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बिल्डरने प्रॉपर्टी हडप करण्यासाठी धक्कादायक कट रचला होता. मात्र, सुदैवाने त्याचा प्लान फेल ठरला. 

Apr 25, 2024, 04:25 PM IST
 मुख्यमंत्री शिंदेंकडून 'लाव रे तो व्हिडिओ', उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

मुख्यमंत्री शिंदेंकडून 'लाव रे तो व्हिडिओ', उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांची जुनी क्लिप दाखवत जहरी टीका केली. 

Apr 25, 2024, 02:59 PM IST
ST Bus: लोकसभा निवडणुकीचा एसटीला फटका; एका सहीमुळं सगळं रखडलं...

ST Bus: लोकसभा निवडणुकीचा एसटीला फटका; एका सहीमुळं सगळं रखडलं...

ST Mahamandal: गेल्या वर्षी एसटी महामंडळाने 2200 नवीन बसेस खरेदी करण्याचा विचार केला होता. मात्र वर्ष झाले तरी अद्याप एसटी महामंडळात नवीन बसेस दाखल झाल्या नाहीत. 

Apr 25, 2024, 02:46 PM IST
वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: भाईंदरच्या उत्तन परिसरात मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचं बोलल जात आहे. आता सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे.

Apr 25, 2024, 02:31 PM IST
सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक...; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक...; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कारमध्ये अडकून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.   

Apr 25, 2024, 12:38 PM IST
Petrol Diesel Price Today: कुठे स्वस्त, तर कुठे महाग; जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today: कुठे स्वस्त, तर कुठे महाग; जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे पाहायला मिळत आहे.मात्र महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल स्वस्त मिळतयं तर काही ठिकाणी पेट्रोल महाग मिळतय आहे. आज तुमच्या शहरातील परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या... 

Apr 25, 2024, 12:08 PM IST
Gold Rate: दरवाढ सुरुच...9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Rate: दरवाढ सुरुच...9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याची दरवाढ सुरुच आहे. एकेकाळी 24 हजारांना मिळणार सोनं आज 72 हजारांहून अधिक पैशांना खरेदी करावे लागत आहे.  

Apr 25, 2024, 11:46 AM IST
फडणवीसांच्या 'पवार सतत कोलांटी उड्या घेतात' टीकेवर पवार म्हणाले, 'त्यांना पराभवाची..'

फडणवीसांच्या 'पवार सतत कोलांटी उड्या घेतात' टीकेवर पवार म्हणाले, 'त्यांना पराभवाची..'

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळेस शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या आगामी 7 सभांबरोबरच फडणवीसांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.

Apr 25, 2024, 11:39 AM IST
चिनी घुसखोरीपासून आरक्षणापर्यंत, शिक्षणापासून शेतीपर्यंत..; पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

चिनी घुसखोरीपासून आरक्षणापर्यंत, शिक्षणापासून शेतीपर्यंत..; पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

Sharad Pawar Party Manifesto Important Points: पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार गटाने त्यांच्या जाहीरनाम्याची घोषणा केली. यावेळेस जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील मुद्द्याचं वाचन करुन दाखवत हा जाहीनामा नसून शपथपत्र आहे, असं म्हटलं आहे.

Apr 25, 2024, 10:58 AM IST
बारामती हादरली! महावितरणाच्या ऑफिसमध्ये घुसून ग्राहकाकडून कर्मचाऱ्याची हत्या; कारण ठरलं लाईट बिल

बारामती हादरली! महावितरणाच्या ऑफिसमध्ये घुसून ग्राहकाकडून कर्मचाऱ्याची हत्या; कारण ठरलं लाईट बिल

Women Worker Killed Over Electricity Bill: 10 दिवसांच्या रजेनंतर त्या कामावर रुजू झाल्या होत्या. मागील 10 वर्षांपासून त्या महावितरणमध्ये टेक्निकल विभागामध्ये कार्यरत होत्या. हा हल्ला झाला तेव्हा ऑफिसमध्ये त्या एकट्याच होत्या.

Apr 25, 2024, 10:06 AM IST
Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...   

Apr 25, 2024, 10:05 AM IST
Pankaja Munde Net Worth: पंकजा मुंडेंवर पावणेतीन कोटींचं कर्ज! 450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; एकूण संपत्ती..

Pankaja Munde Net Worth: पंकजा मुंडेंवर पावणेतीन कोटींचं कर्ज! 450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; एकूण संपत्ती..

Pankaja Munde Net Worth: बीड मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा यांनी त्यांच्या संपत्तीसंदर्भातील तपशील या उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिला आहे. जाणून घेऊयात पंकजा यांची एकूण संपत्ती किती आहे.

Apr 25, 2024, 09:23 AM IST
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग.  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही आज एक्सप्रेसवेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Apr 25, 2024, 09:01 AM IST
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

Aurangabad News : 17 वर्ष उलटूनही परिस्थिती सुधारलेली नाही... न्यायालयानं केली कानउघडणी... निवडणुकीनंतर सुधारणार का ही परिस्थिती?   

Apr 25, 2024, 08:48 AM IST