बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुप्रिया पाठारेंची सुटका; ३ महिने केलेलं अभिनेत्रीला किडनॅप
आपल्या अभिनयाच्या जोरावर सुप्रिया पाठारेने स्वत:चं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे
सैफ अली खानचा लेक करतोय 'या' अभिनेत्रीच्या मुलीला डेट? वेकेशचे फोटो समोर
दोघं एकाच दिवशी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केल्यानंतर दोघं एकत्र वेकेशनला जाण्याच्या बातमीवर जोर धरला आहे.
'बालिका वधू' फेम अविका गौरने केली चेहऱ्याची सर्जरी? बदलेली आनंदी पाहून ओळखणंही कठिण
आपल्या अभिनयाच्या जोरावर अविका घरा-घरात पोहचली. मालिकेमुळे तिला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी आनंदी या दिवसांत खूप बदलली आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर आली भीक मागण्याची वेळ? अवस्था पाहून चाहत्यांना धक्का
अभिनेत्रीचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून चाहत्यांना धक्का बसतोय. समोर आलेल्या व्हिडीओत अभिनेत्री चक्क भीक मागताना दिसतेय.
भररस्त्यात सैफचं अनोळखी व्यक्तीसोबत भांडण; अभिनेत्याने घेतला चावा
अभिनेत्याने भर रस्त्यात एका अनोळख्या व्यक्तीसोबत भांडायला सुरुवात केली आणि.... अभिनेत्याच्या मित्राचा मोठा खुलासा
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचं धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर! CM शिंदेंशी चर्चा
Salman Khan Home Firing CCTV Footage: मागील अनेक महिन्यांपासून सलमानला सातत्याने धमकावलं जात आहे. आता तर थेट त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्यानंतर फॉरेन्सिक्सच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
साखरपुड्याच्या दिवशीच भीषण कार अपघातात प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; जागीच सोडला प्राण
40 Year Old Actor Killed In Car Collision On His Engagement Day: रात्री उशीरापर्यंत शुटींग करुन घरी परत जात असतानाचा वाटेत हा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळेस कारमध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते.
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला' नाटकाच्या प्रयोगाला नकार दिल्यामुळे किरण माने चांगलेच संतापले
किरण माने नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. नेहमीच ते त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतात.
धक्कादायक : अनेक वर्षांनंतर दिव्या भारतीच्या मृत्यूचं सत्य समोर; सहकलाकाराचा मोठा खुलासा
दिवगंत अभिनेत्री दीव्या भारती टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. बाल्कनीतून पडून अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. ती बाल्कनीतून कशी पडली, तिचा मृत्यू कसा झाला याचं रहस्य अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अनेक वर्षांनंतर बॉलिवूड अभिनेत्याने याप्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे.
'मी त्याला आर्थिक मदत करु शकत नाही, पण...'; सलमानसोबतच्या नात्यावर अरबाजचा खुलासा
Arbaaz Khan-Salman Khan : अरबाज खाननं मुलगा अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये केला खुलासा...
पहिल्या प्रेमात मिळाला धोका..., नंतर करोडपती निर्मात्याशी केलं विद्या बाललनं लग्न
Vidya Balan : विद्या बाललनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या एक्सनं तिला कसा धोका दिला होता याचा खुलासा केला आहे.
अभिनेत्रीचा पती वजन कमी करण्यासाठी टाकत होता दबाव; लग्नाच्या 2 महिन्यांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
'देवो के देव महादेव' फेम अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहे. या दिवसांत आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे.
शहनाज आणि एल्विशचा 30 सेकंदाचा तो व्हिडीओ पाहून चाहते हैराण, दोघांना एकत्र पाहताच म्हणाले...
Shehnaaz Gill Elvish Yadav Video : शहनाज गिलचा आणि एल्विश यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गोळ्या झाडून वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला मारलं, 34 वर्षांनंतर अभिनेत्यानं सांगितली भयावह घटना
Actor who's father shot everyone in the family : अभिनेत्यानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. इतकंच नाही तर त्यानं हे देखील सांगितलं की त्याला देखील त्याच्या वडिलांनी गोळी मारली होती पण तो वाचला...
'रीलस्टार' सिनेमात नागराज मंजूळेंच्या भावाची वर्णी; प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे
सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे 'रीलस्टार'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
...म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास चमकीला यांनी दिला होता नकार!
Amar Singh Chamkila- Sridevi : अमर सिंग चमकीला यांनी श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास का दिला होता नकार... मित्रानं केला खुलासा
बापरे...! दीपिका पदुकोणच्या शरीरावर हे कसले डाग; पाहून चाहत्यांना धक्का
सोशल मीडियावर दीपिका पादुकोणचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या शरीरावरील काही डाग दिसत आहेत. तिची अशी अवस्था पाहून चाहते सध्या चिंतेत आहेत.
'झलक दिखला जा' विजेती असलेल्या अभिनेत्रीवर आली चहा विकण्याची वेळ!
Manisha Rani : मनीषा राणी ही 'झलक दिखला जा 11' ची विजेती ठरली असून तिच्यावर आता चहा विकण्याची वेळ आली आहे.
'तुझी आईच माझी सासू बनणार'; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!
Manasi Naik : घटस्पोटानंतर मानसी नाईकच्या त्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... तुझी आईच माझी सासू बनणार असं का म्हणाली मानसी नाईक...
प्रवीण तरडे आणि मंगेश देसाईंच्या शुभहस्ते "अप्सरा" चित्रपटाचं म्युझिक लॉन्च
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे.