Latest Entertainment News

बिग बॉस 10मधील या स्पर्धकाच्या आईचे निधन

बिग बॉस 10मधील या स्पर्धकाच्या आईचे निधन

बिग बॉस 10मधील स्पर्धक मनु पंजाबीच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बिग बॉसचा स्पर्धक मनु पंजाबीने बिग बॉसचे घर सोडलेय.

अमेरिकेतही सई आणि प्रियाच्या वजनदारला मोठा प्रतिसाद

अमेरिकेतही सई आणि प्रियाच्या वजनदारला मोठा प्रतिसाद

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट स्टारर वजनदार या सिनेमाला महाराष्ट्रासोबतच भारतबाहेरही मोठी पसंती मिळतेय. 

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अव्वल

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. गुरुनाथ सुभेदार आणि शनाया यांना दूर करण्यासाठी राधिका सुभेदार लढवत असलेल्या विविध शक्कल यांमुळे या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे. 

कहाणी दुर्गारानीसिंगची

कहाणी दुर्गारानीसिंगची

सुजॉय घोष दिग्दर्शित 'कहानी २'  हा सिनेमा २०१२ साली आलेल्या कहाणी या सिनेमाचा सिक्वल आहे. अगदी बेसिक गोष्ट या सिनेमाविषयी क्लियर करावीशी वाटते ती म्हणजे ''कहानी २' या सिनेमाचा कहाणी या आधीच्या सिनेमाशी कुठलाही संबंध नाही. 

लग्नानंतर हेझल कीच झाली गुरुबसंत कौर

लग्नानंतर हेझल कीच झाली गुरुबसंत कौर

क्रिकेटर युवराज सिंगशी लग्न झाल्यानंतर हेझल कीचचे नाव बदलले आहे. आता ती गुरुबसंत कौर झालीये. युवराजच्या आईने हे नाव सुचवल्याचा खुलासा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी केलाय. 

रणवीरच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिकाच्या वडिलांची प्रतिक्रिया

रणवीरच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिकाच्या वडिलांची प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सध्या थंडावल्यात. गेल्याच आठवड्यात एका पार्टीदरम्यान हे जोडपं हातात हात घातलेलं दिसलं होतं. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या तरी थांबल्यात. 

नेहमीच हसवणाऱ्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या...

नेहमीच हसवणाऱ्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या...

'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार तुम्हाला नेहमीच भरभरून हसवतात, कामाचा सर्व ताण विसरायला लावतात.

 चला हवा येऊ द्यातील श्रेया बुगडेने केला टॅटू....

चला हवा येऊ द्यातील श्रेया बुगडेने केला टॅटू....

 सध्या हिंदी सोबत मराठी तारकांही टॅटूच्या प्रेमात आहेत. मराठीत ग्लॅमरस सई ताम्हाणकर हिचा टॅटू गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. पण आता चला हवा येऊ द्या तील श्रेया बुगडेचा टॅटूची सध्या चर्चा आहे. 

अर्धवटरावासह भाऊ पाध्येंची थुक्रटवाडीत धमाल

अर्धवटरावासह भाऊ पाध्येंची थुक्रटवाडीत धमाल

मुंबई : रामदास पाध्ये हे अर्धवटरावासह 'चला हवा येऊ द्या'च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यांच्यासोबत भाऊ पाध्ये देखील आपल्या अर्धवटरावासह उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमात मोठी धमाल झाली ही धमाल तुम्ही संबंधित व्हिडीओतच पाहा.

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पक्षाघाताचा झटका आल्याने ICU मध्ये उपचार सुरु आहेत. रंगमंचावर भैरवी सादर करताना त्या खाली कोसळल्यात.

अरुण गवळीच्या आयुष्यावरच्या 'डॅडी'चा टिझर लॉन्च

अरुण गवळीच्या आयुष्यावरच्या 'डॅडी'चा टिझर लॉन्च

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे.

नोटाबंदीचा फटका... चित्रपटांचं प्रदर्शन लांबलं!

नोटाबंदीचा फटका... चित्रपटांचं प्रदर्शन लांबलं!

५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीचा फटका बॉलिवूडबरोबरचं मराठी फिल्म इंडस्ट्रीलाही चांगलाच बसलाय. 'रॉक ऑन-२' सारख्या बिग बजेट सिनेमाला झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानानंतर अनेक हिंदी तसेच मराठी सिनेमांचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय.

दंगल सिनेमाचं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर

दंगल सिनेमाचं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर

दंगल सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला यू-ट्यूबवर मोठी पसंती मिळतेय.

 आमीरच्या दंगलमध्ये मुलीचा कोच झाला हा मराठी अभिनेता...

आमीरच्या दंगलमध्ये मुलीचा कोच झाला हा मराठी अभिनेता...

 विहीर, देऊळ या चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवर आपलं नाणं खणखणीत करणारा अभिनेता गिरीश कुलकर्णी आमीर खानच्या दंगल चित्रपटात दिसणार आहे. 

मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात

मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात

मिसेस मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता या आता नव्या ग्लॅमरस अंदाजात आपल्याला दिसणार आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत  'म्युझिक व्हिडीओ'मध्ये झळकणार आहेत.

बीग बींसोबत झळकणार मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस

बीग बींसोबत झळकणार मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या एका वेगळ्या व्यक्तीमत्वासाठी देखील जाणल्या जातात. एक गायक म्हणून, मुलींच्या शिक्षण जागृतीसाठी 'न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये रॅम्पवॉक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांनी एक त्यांचं वेगळं स्थान समाजात निर्माण केलं आहे. पण आता लवकरच त्या एका नव्या अंदाजात दिसणार आहेत ते ही बॉलिवूडचे शहशांह अमिताभ बच्चन यांच्यासोबत. एका 'म्युझिक व्हिडीओ'मधून अमृता फडणवीस या झळकणार आहेत. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.

आमिरची पत्नी किरणच्या घरी 80 लाखांची चोरी

आमिरची पत्नी किरणच्या घरी 80 लाखांची चोरी

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण रावच्या वांद्रेस्थित घरातून तब्बल 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झालीये. किरणच्या एका नातेवाईकाने याबाबतचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल केलाय. 

आमिरचा फॅट टू फिट प्रवास

आमिरचा फॅट टू फिट प्रवास

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा दंगल हा सिनेमा येत्या 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमात आमिरचे दोन लुक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

आनंद यादव यांचा अल्प परिचय

आनंद यादव यांचा अल्प परिचय

 ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'

'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे.