Latest Entertainment News

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील कतरिनाच्या लूकवर आमिर फिदा, म्हणतोय...

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील कतरिनाच्या लूकवर आमिर फिदा, म्हणतोय...

'ठग्स...'च्या लोकप्रियतेला परफेक्ट हातभार लागत आहे.

Sep 21, 2018, 04:27 PM IST
पंधरा वर्षे मोठ्या ते पाच वर्षे लहान अभिनेत्यांना किस करणारी अभिनेत्री

पंधरा वर्षे मोठ्या ते पाच वर्षे लहान अभिनेत्यांना किस करणारी अभिनेत्री

 सुरुवातीला संस्कारी इमेजमध्ये दिसणाऱ्या करीना कपूरचा बोल्ड अंदाज काही दिवसातच दिसू लागला. 

Sep 21, 2018, 02:46 PM IST
बिकिनी घालून Disha Patani चा हॉट अंदाज

बिकिनी घालून Disha Patani चा हॉट अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी कायम आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. दिशा पटानी लवकर सलमान खानसोबत भारत या सिनेमात दिसणार आहे. आता दिशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले फोटो खूप चर्चेत आहेत. दिशा पाटनीने रेड बिकिनीतीर हे फोटो गुरूवारी पोस्ट केले आहेत. अगदी एका तासांतच हा फोटो 6 लाख लोकांनी लाइक केला. तसेच या फोटोंवर खूप कमेंट असून काहींनी यावर अपशब्द देखील लिहिले आहेत. 

Sep 21, 2018, 02:13 PM IST
...करीनाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पाहिले का?

...करीनाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पाहिले का?

२० सप्टेंबरला मध्यरात्री बाराच्याच ठोक्याला करीनाने बर्थडे केक कापत या दिवसाची सुरुवात केली

Sep 21, 2018, 01:24 PM IST
'तारक मेहता..' मध्ये पुन्हा येण्यासाठी दयाबेनची मोठी मागणी

'तारक मेहता..' मध्ये पुन्हा येण्यासाठी दयाबेनची मोठी मागणी

एका एपिसोडसाठी आकारणार एवढे रुपये 

Sep 21, 2018, 01:14 PM IST
गणेश गायतोंडे वापस आया है..., 'सेक्रेड गेम्स' परत येतोय

गणेश गायतोंडे वापस आया है..., 'सेक्रेड गेम्स' परत येतोय

'कभी कभी तो लगता है अपुनीच भगवान है....' असं म्हणणारा 'गणेश गायतोंडे' आठवतोय का? 

Sep 21, 2018, 12:22 PM IST
'या' अभिनेत्याच्या घरी गोंडस मुलीचा जन्म

'या' अभिनेत्याच्या घरी गोंडस मुलीचा जन्म

गेल्यावर्षी झालं होतं लग्न 

Sep 21, 2018, 10:13 AM IST
 नोटबंदी, जीएसटी आणि रेरा यावर असं गाणं अजून कुणी बनवलं नसेल...

नोटबंदी, जीएसटी आणि रेरा यावर असं गाणं अजून कुणी बनवलं नसेल...

नोटबंदी, जीएसटी आणि रेरा यावर असं गाणं अजून कुणी बनवलं नसेल...

Sep 20, 2018, 08:15 PM IST
Bigg Boss 12 : आपल्याहून ३७ वर्षांनी लहान मुलीला डेट करणाऱ्या जलोटा यांच्याविषयी तलत अझीज  म्हणतात...

Bigg Boss 12 : आपल्याहून ३७ वर्षांनी लहान मुलीला डेट करणाऱ्या जलोटा यांच्याविषयी तलत अझीज म्हणतात...

जसलीनसोबतच्या नात्यामुळे विविध स्तरांतून जलोटा यांच्यावर टीका होत असून त्यांची खिल्लीही उडवली जात आहे. 

Sep 20, 2018, 06:14 PM IST
'सडक 2' या सिनेमातून दिग्दर्शनात पुन्हा करणार वापसी महेश भट्ट

'सडक 2' या सिनेमातून दिग्दर्शनात पुन्हा करणार वापसी महेश भट्ट

आपली लाईफस्टाइल इतकी बदलली आहे की, आपण दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जात आहे. यामुळे प्रत्येकाला तणावातून जाव लागत आहे. यामुळे मानसिक रोग वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात देखील आत्महत्येचं प्रमाण वाढतं. अशातच बॉलिवूडमध्ये देखील अशा समस्या समोर येत आहे. म्हणून हा विषय केंद्रस्थानी ठेवून सिनेमे तयार करत आहे. याबाबत 'द डार्क साइड ऑफ लाइफ : मुंबई सिटी' ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमातील खास गोष्ट म्हणजे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अभिनय केला आहे. 

Sep 20, 2018, 03:30 PM IST
महेश भट्टचे पूजा भट्टला किस करतानाचे फोटोशूट

महेश भट्टचे पूजा भट्टला किस करतानाचे फोटोशूट

पूजा भट्टबद्दल काय म्हणाले 

Sep 20, 2018, 12:41 PM IST
महेश भट्ट यांना आवडत 'हे' नावं

महेश भट्ट यांना आवडत 'हे' नावं

महेश भट्ट यांना आवडतं हे नाव 

Sep 20, 2018, 09:54 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close