बापरे...! दीपिका पदुकोणच्या शरीरावर हे कसले डाग; पाहून चाहत्यांना धक्का
सोशल मीडियावर दीपिका पादुकोणचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या शरीरावरील काही डाग दिसत आहेत. तिची अशी अवस्था पाहून चाहते सध्या चिंतेत आहेत.
'झलक दिखला जा' विजेती असलेल्या अभिनेत्रीवर आली चहा विकण्याची वेळ!
Manisha Rani : मनीषा राणी ही 'झलक दिखला जा 11' ची विजेती ठरली असून तिच्यावर आता चहा विकण्याची वेळ आली आहे.
'तुझी आईच माझी सासू बनणार'; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!
Manasi Naik : घटस्पोटानंतर मानसी नाईकच्या त्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... तुझी आईच माझी सासू बनणार असं का म्हणाली मानसी नाईक...
प्रवीण तरडे आणि मंगेश देसाईंच्या शुभहस्ते "अप्सरा" चित्रपटाचं म्युझिक लॉन्च
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे.
गौरवनं सोडली हास्यजत्रा? अभिनेत्याची पोस्ट पाहताच चाहत्यांना वाटली भीती! म्हणाले...
Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : गौरव मोरेचा तो व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांना वाटली भीती... पहा नक्की काय झालंय...
प्रेक्षक अनुभवणार 'पुन्हा बालपण'; 'मायलेक'मधील नवं गाणं प्रदर्शित
आई आणि मुलीच्या सुंदर नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील एक बहारदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
'बोहाडा' सिनेमाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता; स्टारकास्टकडे प्रेक्षकांचं लक्ष
'बोहाड्या'ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन 'बोहाडा'ची निर्मिती करणार आहेत.
मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मीमधील भांडण 20 वर्षांनी अखेर मिटलं; गळाभेट घेत संपवली कटुता
मर्डर चित्रपटानं इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झालेल्या वादामुळे तब्बल 20 वर्षं दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. पण अखेर त्यांच्याती वाद मिटला आहे.
40 चित्रपटांपैकी 30 फ्लॉप; मॉडेलिंग सोडून अभिनयात आलेल्या 'या' मुलाची पैशांअभावी झालेली वणवण
Bollywood Actor: या मुलानं आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
भूषण प्रधान करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती
मराठी सिनेसृष्टीतील भूषण प्रधान सध्याचा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तर अनुषा दांडेकरनेही आत्तापर्यंत हिंदीसोबतच अनेक मराठी सिनेमात काम केलं आहे.
'तो लुंगी नेसेल आणि मी कांजीवरम साडी', जान्हवी कपूर 'या' मंदिरात करणार लग्न!
Janhvi Kapoor Wedding Plan : जान्हवी कपूरनं एका मुलाखतीत तिच्या लग्नाच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे.
'प्रेम नव्हे, तर पैसा, पॉवर आणि लोकप्रियतेसाठी लग्न करतात'; नोराचा बॉलिवूड कपल्सवर निशाणा
Nora Fatehi on Bollywood Couples : नोहा फतेहीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
मिस्ट्री गर्लने शेअर केला आर्यन खानसोबत फोटो? रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधीच अभिनेता नेहमी चर्चेत असतो.
अक्षय कुमार-टायगर श्रॉफ की अजय देवगण? बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?
Akshay Kumar-Tiger Shroff or Ajya Devgn Who did Great work at Box Office : अक्षय कुमार, टायगर श्रॉफ की अजय देवगण पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी...
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओग्राफी
Sayaji Shinde Health News : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओग्राफी
'हा साधेपणा नाही तर...', सलमान खाननं छिद्र असलेला टी-शर्ट पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
Salman Khan : सलमान खानचा व्हायरल झालेला हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
रिलीजच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला अजय देवगणचा नवा सिनेमा; कोर्टाने दिले 'हे' आदेश
बऱ्याच दिवसांनी बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचा नवा सिनेमा रिलीजच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
'संकर्षणबरोबर लग्न करायचं आहे असं आईला म्हटलं...'; स्वत: संकर्षणने शेअर केला WhatsApp स्क्रीन शॉट
Sankarshan Karhade : संकर्षन कऱ्हाडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला तो किस्सा
बॉलिवू़डच्या दबंगने चाहत्यांना दिली ईदी, 'या' सिनेमात झळकणार नव्या भूमिकेत
सुपरस्टार अभिनेता सलमान खानने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाचे निर्माते साजिद नाडियाडवाला असून ए. आर. मुरुगादास दिग्दर्शित करणार आहेत.
किसमे कितना है दम... तीन साऊथ सुपरस्टारशी भिडणार शाहरुख; जमेल का त्याला ही भूमिका?
Shahrukh Khan in Rajinikanth's Movie : शाहरुख खान हा रजनीकांत यांच्यासोबत आणखी दोन सुपरस्टार्सला देणार का टक्कर!