केस गळती थाबंवण्यासाठी रोजच्या आहारात हे घ्या..

केस गळती थाबंवण्यासाठी रोजच्या आहारात हे घ्या..

आपले केस सुंदर दिसावे असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं.

तुम्हाला माहित आहे तुमचे नखं आहे किती धोकादायक ? तुम्हाला माहित आहे तुमचे नखं आहे किती धोकादायक ?

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा मोठ्यांकडून आपल्याला नेहमी एक सल्ला मिळायचा की, हाथ स्वच्छ धुवावे. नखे जास्त वाढू देऊ नका. पण हात धुतल्यानंतरही ते स्वच्छ होतातच असे नाही. तुमच्या नखांमध्ये बॅक्टेरिया असतात. काही बॅक्टेरिया हे हात धुतल्यानंतरही हातावर असतात.

सुंदर दिसण्यासाठी टोमॅटो आणि बटाट्याचा उपाय सुंदर दिसण्यासाठी टोमॅटो आणि बटाट्याचा उपाय

सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी स्त्रीया महागड्या क्रीम्सचा वापर करतात. पार्लरमध्ये वेळ आणि पैसा दोंन्ही गोष्टी वाया घालवतात.  

केसांना दुर्गंधीपासून ठेवायचे असल्यास हे करा केसांना दुर्गंधीपासून ठेवायचे असल्यास हे करा

पावसाच्या दिवसात केसांना दुर्गंधी येते. लांब सडक केस असले की या दिवसात केस सुकवणे कठीण जाते आणि केस आतून ओलेच राहतात, त्यामुळे केसांना दुर्गंधी येते. 

सफरचंद खाण्याचे 5 फायदे सफरचंद खाण्याचे 5 फायदे

मुंबई - आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. 

लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे. 

रिकाम्या पोटी या गोष्टी खाऊ नका, पाहा काय होतं नुकसान रिकाम्या पोटी या गोष्टी खाऊ नका, पाहा काय होतं नुकसान

 काही गोष्टी रिकाम्या पोटी खाल्याने नुकसान होऊ शकते. या गोष्टी खाल्याने शरीरातील अॅसीडची लेव्हल वाढू शकते. त्यामुळे अॅसिडीटी होऊ शकते. 

असा असावा लहान मुलांचा आहार असा असावा लहान मुलांचा आहार

नवजात शिशुंना सुरुवातीच्या दिवसात अशा कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत जे त्यांच्या शरिराला फायदेशीर आहेत याबाबतची माहिती अनेकांना नसते.

केसगळतीवर फायदेशीर आहे कलौंजीचे तेल केसगळतीवर फायदेशीर आहे कलौंजीचे तेल

आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे केवळ पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठीच नव्हे तर त्यात औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक म्हणजे. कलौंजी. 

तांदळाच्या पिठाचे आश्चर्यकारक फायदे तांदळाच्या पिठाचे आश्चर्यकारक फायदे

हल्ली त्वचेच्या समस्येवर अनेक केमिकल उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या उत्पादनांमुळे साईडइफेक्ट होण्याची भिती असते. त्यामुळे अशा समस्यांवर घरगुती उपचार करणे चांगले. तांदळाचे पीठ हा असा उपाय आहे ज्याच्या वापराने तुम्ही त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर करु शकता. 

शेफ संजीव कपूर यांची कांद्याची कचोरी शेफ संजीव कपूर यांची कांद्याची कचोरी

चमचमीत आणि कुरकुरीत खायला कोणाला नाही आवडत. खासकरून नाश्त्याला असं काहीतरी खाण्याची इच्छा होते.

बॉडी फॅट्स लपवण्याच्या आणि स्लिम दिसण्यासाठीच्या टिप्स बॉडी फॅट्स लपवण्याच्या आणि स्लिम दिसण्यासाठीच्या टिप्स

बॉडी फॅट्स कमी करण्यासाठी बहुतेक जण व्यायाम करतात. चरबी कमी केल्यामुळे सध्याच्या झिरो फिगर फॅशनच्या दुनियेत अनेक जण फिट होतील. 

रागावर नियंत्रण कसे मिळवाल ? रागावर नियंत्रण कसे मिळवाल ?

क्रोध ही एक मानवी भावना आहे. मनाविरूद्ध घडणाऱ्या गोष्टींचा माणसाला राग येणे साहजिक आहे. पण जेव्हा हा क्रोध अनावर होतो तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. साहजिकच या समस्या भावनिक असतात. यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो.

काही लोकांनाच डास अधिक का चावतात? काही लोकांनाच डास अधिक का चावतात?

अस्वच्छता, घाणीमुळे डासांची पैदास वाढते. हे डास चावल्याने डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हे आजार होण्याचीही शक्यता असते. मात्र डास काही लोकांनाच अधिक चावतात. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?... रक्त गोड असणाऱ्या व्यक्तींना अधिक डास चावतात असे मजेखातर म्हटले जाते. मात्र विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याचीही कारणे आहेत.

विमानप्रवासादरम्यान कानदुखीच्या समस्येवर ४ उपाय विमानप्रवासादरम्यान कानदुखीच्या समस्येवर ४ उपाय

अनेकदा विमानातून प्रवास करताना कानात दडे निर्माण होणे, कानदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. 

काळ्या तांदळाचे ५ मोठे फायदे काळ्या तांदळाचे ५ मोठे फायदे

तुम्ही कधी काळ्या तांदळाबद्दल ऐकले नसेल. पण हे तांदुळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असताते. पाहा काय आहेत याचे ५ फायदे.

लठ्ठपणा आणि मद्यपानामुळे कर्करोगाच्या धोक्यात वाढ लठ्ठपणा आणि मद्यपानामुळे कर्करोगाच्या धोक्यात वाढ

वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांना अन्ननलिकेचा कर्करोग आणि अन्य प्रकारच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका आहे. बराच काळ एका ठिकाणी बसून काम करणे आणि मद्यपान या सवयींमुळे हा धोका निर्माण होतो.

VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून... VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...

टीव्ही, इंटरनेट किंवा आजुबाजुच्या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर कसा आणि कधी परिणाम होईल हे सांगता येत नाही. यामुळेच, सेक्स या बहुतेकदा उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयाबद्दल तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. 

तांदळाच्या फेसपॅकने तुमचा चेहरा होईल गोरा तांदळाच्या फेसपॅकने तुमचा चेहरा होईल गोरा

जेवणात आपण तांदळाचा नेहमी वापर करतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की हेच तांदूळ तुमच्या चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत करु शकतात. 

दारूचं अतिसेवन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दारूचं अतिसेवन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

व्यसन तुमच्या आयुष्यातील सर्व बाबींवर आपसूकच परिणाम करत असते. साहजिकच याचा परिणाम वाईट असतो. आर्थिक स्थिती, आरोग्य, नाती अशा सर्वच गोष्टींमध्ये व्यसन ही समस्या बनते. दारू, सिगारेटच्या अतिसेवनामुळे अनेक आजार उद्भवतात. यकृताचे रोग, कर्करोग अशा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

गाई-म्हशीच्या दुधापेक्षा झुरळाचं दूध अधिक पौष्टिक : शास्त्रज्ञ गाई-म्हशीच्या दुधापेक्षा झुरळाचं दूध अधिक पौष्टिक : शास्त्रज्ञ

स्टेम सेल बायोलॉजीच्या भारतीय संशोधकांना सध्या एक विचित्र शोध लागलाय. गाई-म्हशीच्या दुधापेक्षा झुरळाचं दूध चारपट जास्त पौष्टिक असतं असं त्यांचं म्हणणं आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

या पालेभाज्या निरोगी आरोग्याला फायदेशीर या पालेभाज्या निरोगी आरोग्याला फायदेशीर

जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत.