Latest Health News

PHOTO: शरीरात 'हे' बदल दिसले तर...; हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यास काय लक्षणं दिसतात?

PHOTO: शरीरात 'हे' बदल दिसले तर...; हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यास काय लक्षणं दिसतात?

Heart Blockage Symptoms in Body: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक त्रास आपल्या मागे लागतात. अशा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होण्याचा त्रासही उद्धभवतो.

Apr 23, 2024, 10:51 AM IST
..तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटा

..तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटा

Stress and Pregnancy Side Effects: कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. 

Apr 23, 2024, 09:41 AM IST
धक्कादायक! भारतात 'या' भागात बर्ड फ्लूचा उद्रेक, पाहा आजाराची लक्षणे अन् उपाय

धक्कादायक! भारतात 'या' भागात बर्ड फ्लूचा उद्रेक, पाहा आजाराची लक्षणे अन् उपाय

Kerala Bird Flu Outbreak: भारतात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. बर्ड फ्लू हा एक आजार असून, जो प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो. जाणून घ्या हा आजार माणसांसाठी किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत? 

Apr 22, 2024, 04:52 PM IST
Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट

Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट

Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे. 

Apr 22, 2024, 03:15 PM IST
दुपारच्या जेवणानंतर का येतो थकवा? जाणून घ्या कारण आणि उपाय

दुपारच्या जेवणानंतर का येतो थकवा? जाणून घ्या कारण आणि उपाय

 जेऊन झाल्यावर दुपारच्या वेळेत झोप येणे ही सर्वसामान्य बाब आहे. पण ही झोप टाळण्यासाठी तुम्ही कॉफी, सिगारेटच्या आहारी जात असाल तर ते चुकीचे आहे. 

Apr 22, 2024, 03:06 PM IST
10 वी च्या बोर्डातील टॉपर प्राची निगम 'मिशी'मुळे ट्रोल, 'या' 5 कारणांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर  वाढतात केस

10 वी च्या बोर्डातील टॉपर प्राची निगम 'मिशी'मुळे ट्रोल, 'या' 5 कारणांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर वाढतात केस

दहावीच्या वर्गातील टॉपर प्राची निगम अभ्यासामुळे नाही तर चेहऱ्यावरील वाढलेल्या केसांमुळे चर्चेत आली आहे. महिलांच्या चेहऱ्यावर केस वाढण्यामागची 5 महत्त्वाची कारणे समजून घ्या. 

Apr 22, 2024, 01:19 PM IST
Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत

Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत

Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या. 

Apr 22, 2024, 10:33 AM IST
ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Basi Roti Benefits : अनेक घरातमध्ये शिळी चपाती खाल्ली जाते. तर काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शिळी भाकरी किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. शिळी चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Apr 21, 2024, 09:57 PM IST
राज्यात Heatwave Alert जाहीर, लू आणि डिहायड्रेशनपासून अशी घ्या काळजी

राज्यात Heatwave Alert जाहीर, लू आणि डिहायड्रेशनपासून अशी घ्या काळजी

हवामान खात्याने राज्यात उष्माघाताचा इशारा जाहीर केलाय. अशावेळी आरोग्याची अशी घ्या काळजी. 

Apr 21, 2024, 03:28 PM IST
नैराश्य आलंय? काळजी करु नका! डॉक्टरांनी दिलेल्या 'या' 5 टिप्स करा फॉलो

नैराश्य आलंय? काळजी करु नका! डॉक्टरांनी दिलेल्या 'या' 5 टिप्स करा फॉलो

 नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.

Apr 21, 2024, 03:02 PM IST
उन्हाळ्यात बाळाचं मालिश कोणत्या तेलाने करावे? काय करावे, काय टाळावे?

उन्हाळ्यात बाळाचं मालिश कोणत्या तेलाने करावे? काय करावे, काय टाळावे?

Summer Oil For Baby Massage : हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात हवामानानुसार वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरणे गरजेचे असते. कारण बाळासाठी दोन्ही ऋतू वेगवेगळे असतात. अशावेळी त्यांच्या कोमल त्वचेची काळजी घ्यावी.   

Apr 20, 2024, 08:05 PM IST
उन्हाळ्यात हवीय नितळ त्वचा, डर्मेटोलॉजिस्टने सांगितल्या खास टिप्स

उन्हाळ्यात हवीय नितळ त्वचा, डर्मेटोलॉजिस्टने सांगितल्या खास टिप्स

Summer Skin Care Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाली आहे या सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी बरेचजण ठिकठिकाणी प्रवास करतात, नवीन जागांना भेट देतात. पण, तुम्ही निवडलेल्या ठिकाणी भेट देण्यापुर्वी तुमच्या त्वचेची चांगली काळजी घेणे ही गरजेचे आहे. सुट्टीवर जाण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्याल आणि उपचार कसे कराल याविषयीची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.  

Apr 20, 2024, 06:58 PM IST
आंब्यामुळे वजन आणि डायबिटिस वाढतो का? ऋजुता दिवेकर काय सांगते?

आंब्यामुळे वजन आणि डायबिटिस वाढतो का? ऋजुता दिवेकर काय सांगते?

Rujuta Diwekar on Mango Health Benefits :  उन्हाळा आला की, आंब्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. मात्र काही जण इच्छा असूनही आंबा खाणं टाळलं जातं. या सगळ्यावर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने शेअर केले आंबा खाण्याचे जबरदस्त फायदे. 

Apr 20, 2024, 04:31 PM IST
उन्हाळी सुट्टीत खेळताना दुखापत टाळण्यासाठी काय काळजी घ्याल? तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

उन्हाळी सुट्टीत खेळताना दुखापत टाळण्यासाठी काय काळजी घ्याल? तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

कोणताही खेळ खेळताना खेळाडू म्हणून प्रत्येकजण सर्वस्व पणाला लावून खेळत असतो. अशा वेळी त्याच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. खेळताना या खेळाडूंना दुखापती होणंही साहजिक असतं.

Apr 20, 2024, 12:06 PM IST
Liver Damage: रात्री शरीरात 'हे' बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका; यकृत खराब होण्याची आहेत लक्षणं

Liver Damage: रात्री शरीरात 'हे' बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका; यकृत खराब होण्याची आहेत लक्षणं

चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे यकृताच्या समस्या होण्याची शक्यता असते. जर यकृताच्या समस्या असतील तर काही लक्षणे रात्री दिसून येतात. 

Apr 20, 2024, 11:27 AM IST
तुम्ही चेहऱ्याला फेअरनेस क्रीम लावता का? वेळीच सावध व्हा, भारतीयांमध्ये किडनीच्या समस्येत वाढ

तुम्ही चेहऱ्याला फेअरनेस क्रीम लावता का? वेळीच सावध व्हा, भारतीयांमध्ये किडनीच्या समस्येत वाढ

Fairness creams side effects: तुम्हीसुद्धा चेहऱ्याला फेअरनेस क्रीम लावता का? असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण नुकतचं एक संशोधन  समोर आलं असून त्यामध्ये किडनीच्या समस्येत वाढ झाल्याचे सामोर आलं आहे.    

Apr 18, 2024, 04:23 PM IST
माकड चावल्याने होऊ शकतो मृत्यू, B Virus ची लक्षणे आहेत तरी काय?

माकड चावल्याने होऊ शकतो मृत्यू, B Virus ची लक्षणे आहेत तरी काय?

B Virus Symptoms and causes:  जनावरांच्या चावल्याने पसरणारा रेबीज हा एक व्हायरस आहे हे सर्वांना माहितच असेल. पण माकड चावल्याने एका प्राणघात व्हायरसची लागण होऊ शकते अशी धक्कादायक माहीती समोर आली आहे.

Apr 18, 2024, 03:27 PM IST
महिलांनी बायपास सर्जरीनंतर कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स

महिलांनी बायपास सर्जरीनंतर कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स

Coronary Bypass Surgery: बायपास शस्त्रक्रियेचा पर्याय हा कमीत कमी जोखीम असलेला जसे की रोबोटिक-सहाय्यक प्रक्रिया, ज्यामुळे गुंतागुंत होण्याचा धोका टाळता येतो. 

Apr 18, 2024, 11:10 AM IST
Breast Cancer ने दरवर्षी 10 लाख मृत्यू होण्याची शक्यता, लॅन्सेटचा इशारा

Breast Cancer ने दरवर्षी 10 लाख मृत्यू होण्याची शक्यता, लॅन्सेटचा इशारा

breast cancer 1 million lives:  स्तनाचा कर्करोग हा भारतातील सर्वात सामान्य कर्करोग आहे. 2020 मध्ये भारतात स्तनाच्या कर्करोगाची 2.3 दशलक्ष नवीन प्रकरणे आढळून येत असतात. अशातच लॅन्सेटच्या नव्या अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Apr 17, 2024, 04:14 PM IST
World Hemophilia Day : इंग्लंडच्या विक्टोरिया राणीला जीवघणे आजाराची लागण, रक्ताचं होतं पाणी, असे होतात हाल

World Hemophilia Day : इंग्लंडच्या विक्टोरिया राणीला जीवघणे आजाराची लागण, रक्ताचं होतं पाणी, असे होतात हाल

What Is Hemophilia In Marathi: हीमोफीलिया ब्लीडिंग डिसऑर्डर असा एक आजार आहे. या आजाराच्या विळख्यात इंग्लंडची राणी विक्टोरिया आणि रॉयल कुटुंबातील अनेक सदस्य बाधित होते. या आजाराची लक्षणे, कारणे आणि उपाय देखील समजून घेणार आहोत. 

Apr 17, 2024, 04:12 PM IST