Latest Health News

काय आहे एलिफंट अ‍ॅप्पल? विचित्र वाटणाऱ्या फळाचे 5 जबरदस्त फायदे

काय आहे एलिफंट अ‍ॅप्पल? विचित्र वाटणाऱ्या फळाचे 5 जबरदस्त फायदे

Elephant Apple Benefits:तुम्ही कधी हत्ती सफरचंद ऐकले आहे का? हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या त्याचे फायदे-

Apr 14, 2024, 10:06 AM IST
गारेगार पेय पिताय? सावधान...! भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा

गारेगार पेय पिताय? सावधान...! भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा

Adulterated Soft Drink : सावधान..! तुम्ही जर रस्त्यावरील शीतपेय पिणार असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. रस्त्यावरील शीतपेयात भेसळ आढळू शकते. भेसळ युक्त शीतपेय आढळले तर अन्न प्रशासनाकडून कारवाई होणार आहे.

Apr 13, 2024, 08:36 PM IST
Body Detox : न चुकता दररोज सकाळी करा 5 कामे, शरीरातील विषारी घाण निघून जाईल

Body Detox : न चुकता दररोज सकाळी करा 5 कामे, शरीरातील विषारी घाण निघून जाईल

Cleansing Body : शरीराच्या नसा नसांमधील विषारी घाण खेचून बाहेर काढतील हे 5 प्रकार, फक्त सकाळी न चुकता करा. 

Apr 13, 2024, 05:40 PM IST
खिचडी फक्त पदार्थ नाही तर... ऋजुता दिवेकरने शेअर केली आजीची खास आठवण आणि टिप्स

खिचडी फक्त पदार्थ नाही तर... ऋजुता दिवेकरने शेअर केली आजीची खास आठवण आणि टिप्स

Rujuta Diwekar Health Tips : न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने खिचडीची खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ऋजुता दिवेकरने त्या पदार्थामागची खास गोष्ट शेअर केली आहे. 

Apr 13, 2024, 04:59 PM IST
सेल बेस थेरेपीसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन आता यशस्वी गर्भधारणा शक्य

सेल बेस थेरेपीसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन आता यशस्वी गर्भधारणा शक्य

आयव्हीएफ प्रयोगशाळांमध्ये टाइम-लॅप्स इमेजिंग सिस्टमचा वापर हे देखील एक प्रगत तंत्रज्ञान आहे. ही प्रणाली गर्भाच्या विकासावर सतत लक्ष ठेवतात, भ्रूण गुणवत्ता आणि व्यवहार्यतेबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतात. 

Apr 13, 2024, 03:55 PM IST
Cholestrol Level : वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?

Cholestrol Level : वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?

Cholesterol Level By Age : शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलमुळे आपल्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलं तर मेंदू आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी जाणून घ्या आणि स्वस्थ राहा. 

Apr 13, 2024, 12:40 PM IST
बॉलिवूड सेलिब्रिटी ते मराठी कलाकरांना लागलंय आईस बाथचं वेड

बॉलिवूड सेलिब्रिटी ते मराठी कलाकरांना लागलंय आईस बाथचं वेड

celebrities ice bath therpy  : एखादा ट्रेंड सोशलमीडियावर लगेच व्हायरल होतात. सध्या सेलिब्रिटींचे आईस बाथमधले व्हिडीओ सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Apr 12, 2024, 08:52 PM IST
 महिलांमधील मेनोपॉज बनतोय डिप्रेशनचं कारण,वाचा सविस्तर

महिलांमधील मेनोपॉज बनतोय डिप्रेशनचं कारण,वाचा सविस्तर

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्येत वाढ होताना दिसते. रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा वाईट परिणाम स्त्रियांच्या आरोग्यासह मासिक पाळीवर ही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्याला सामोरं जात आहेत. त्याचप्रमाणे वयाच्या चाळीशीनंतर आल्यावर महिलांना मेनोपॉजदरम्यान अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यातली एक समस्या आहे डिप्रेशनची. 

Apr 12, 2024, 05:18 PM IST
Cholesterol Reduce Food: 'हा' पांढरा पदार्थ करतो कोलेस्ट्रॉलचा नाश, Heart Attack, डायबिटीज ठेवते कंट्रोलमध्ये?

Cholesterol Reduce Food: 'हा' पांढरा पदार्थ करतो कोलेस्ट्रॉलचा नाश, Heart Attack, डायबिटीज ठेवते कंट्रोलमध्ये?

What to eat to reduce Cholesterol : शिरांमध्ये भरलेले घाणेरडे कोलेस्टॉल कमी करणे हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य व्यायामासोबत आहारात पण बदल करावे लागतात. आरोग्य तज्ज्ञांनी कोलेस्ट्रॉलचा नाश करण्यासाठी पांढरा पदार्थ फायदेशीर ठरतो असं सांगितलंय.   

Apr 12, 2024, 08:50 AM IST
ऑटिझमशी संबंधित तुमच्याही मनात गैरसमज आहेत का? आजच दूर करा

ऑटिझमशी संबंधित तुमच्याही मनात गैरसमज आहेत का? आजच दूर करा

Autism spectrum disorder: ऑटिस्टिक मुले स्वभावाने हिंसक असा देखील एक गैरसमज समाजात पहायला मिळतो. मुळात ऑटिझम असलेल्या काही मुलांना स्वतःला व्यक्त करणे कठीण जात असले तरी त्यांना कोणतेही नुकसान होत नाही.

Apr 11, 2024, 06:17 PM IST
कोरोना लसीकरणानंतर रोगप्रतिकारशक्ती होते कमी, 'या'  आजारांचा वाढतो धोका; एम्स तज्ज्ञांचा दावा

कोरोना लसीकरणानंतर रोगप्रतिकारशक्ती होते कमी, 'या' आजारांचा वाढतो धोका; एम्स तज्ज्ञांचा दावा

COVID-19 vaccines : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे तसेच लसीकरण झाल्यानंतर लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते असा दावा एम्सच्या तज्ज्ञांनी केला आहे. 

Apr 11, 2024, 04:53 PM IST
महिलांनी हार्मोन थेरपी घेणे सुरक्षित की असुक्षित? जाणून घ्या काय सांगतो अभ्यास!

महिलांनी हार्मोन थेरपी घेणे सुरक्षित की असुक्षित? जाणून घ्या काय सांगतो अभ्यास!

Health Tips In Marathi : प्रत्येक स्त्रीच्या शरीरात वयानुसार बदल होत असतात.  कधीतरी केस गळणे, चेहऱ्यावर लालसरपणा येणे यासारख्या समस्या जाणवता.  शरीरातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी महिलांना अनेकदा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा अवलंब करावा लागतो. पण हार्मोन थेरपी म्हणजे काय? 

Apr 11, 2024, 04:22 PM IST
सावधान! तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच सावध व्हा, असू 'हा' गंभीर आजार

सावधान! तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच सावध व्हा, असू 'हा' गंभीर आजार

World Parkinsons Day 2024: म्हातारपणात हात-पाय थरथरणे अगदी स्वाभाविक असते. पण तरुण वयात हात-पाय थरथरत असतील वेळीच सावध होणे गरजेचे आहे. या आजाराची नेमकी कोणती कारणे आहेत ते जाणून घ्या... 

Apr 11, 2024, 03:51 PM IST
पीरियड्सच्या काही दिवस आधी पाय का दुखतात? यामागचं कारण समजून घ्या

पीरियड्सच्या काही दिवस आधी पाय का दुखतात? यामागचं कारण समजून घ्या

अनेक महिलांना मासिक पाळी अगोदर वेगवेगळ्या समस्या जाणवतात. यामध्ये काही महिलांना पाय दुखीचा त्रास होतो, यामागचं कारण काय? 

Apr 10, 2024, 07:41 PM IST
उन्हाळ्यात थंड पाणी पिताय? शरीरावर होतोय घातक परिणाम

उन्हाळ्यात थंड पाणी पिताय? शरीरावर होतोय घातक परिणाम

Chilled Water Side Effects : उन्हाळा सुरू झाल्यापासून नागरिक कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेत. कडक उष्मा आणि उन्हापासून आराम मिळण्यासाठी लोक अनेकदा थंड पदार्थ खाणे किंवा पिणे पसंत करतात. या ऋतूत लोक थंड पाणीही भरपूर पितात. मात्र, हे पाणी तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते (Chilled Water Side Effects). त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.

Apr 10, 2024, 05:54 PM IST
सावधान! 'या' लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

सावधान! 'या' लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Health Tips In Marathi : तुमच्या कुटुंबात असलेले आजार आणि तुमचे आरोग्य याचा खूप जवळचा संबंध आहे. यात अनेक कुटुंबांमध्ये कर्करोग हा एक महत्वपूर्ण आजार दिसून येतो. अनेक अनुवांशिक सिंड्रोम किंवा अनुवांशिक कौटुंबिक सिंड्रोम आहेत, जे त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करतात. 

Apr 10, 2024, 04:56 PM IST
TB medicines shortages : औषधे पुरवून पुरवून खा! तीन महिने टीबीच्या औषधांचा तुटवडा

TB medicines shortages : औषधे पुरवून पुरवून खा! तीन महिने टीबीच्या औषधांचा तुटवडा

TB medicines shortages : सध्या क्षयरोग (टीबी) मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. देशात दरवर्षी 29 लाख लोकांना या संसर्गजन्य रोगाची लागण होते. महाराष्ट्रात दोन लाख नवीन क्षयरुग्णांची नोंद झाली होती, त्यापैकी 1 हजार रूग्णांचा पुरेसा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. 

Apr 10, 2024, 04:32 PM IST
उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा

उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा

मार्च महिन्यापासून हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते. सूर्याची अतिनील किरणं त्वचेच्या संपर्कात येताच त्वचा काळवंडणं, कोरडी पडणं तसंच जळजळ होणं या समस्या उद्भवतात. उन्हामुळे त्वचेवरचा टॅन जाण्यासाठी घरगुती सोपे उपाय नक्की करा.   

Apr 10, 2024, 03:11 PM IST
WHO : 'या' संसर्गामुळे रोज 3500 जणांचा मृत्यू; धोकादायक देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर

WHO : 'या' संसर्गामुळे रोज 3500 जणांचा मृत्यू; धोकादायक देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर

Health Tips In Marathi : बदलत्या वातावरणामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आधी कोरोना मग त्याचे व्हेरिंएट याचा धोका संपत नाही, त्यातच आता नवीन संसर्गासंदर्भात एक धक्कादायक माहिती WHO ने  जारी केली आहे.   

Apr 10, 2024, 02:00 PM IST
तुम्हालाही 'या' सवयी आहेत? यकृत डॅमेज करण्यासाठी स्लो पॉयझनप्रमाणे करतात काम

तुम्हालाही 'या' सवयी आहेत? यकृत डॅमेज करण्यासाठी स्लो पॉयझनप्रमाणे करतात काम

लिव्हर आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक कार्यांमध्ये योगदान देतं. अशा परिस्थितीत यकृत निरोगी राहणं अत्यंत आवश्यक आहे.

Apr 10, 2024, 12:14 PM IST