अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला स्टंट

फाजील आत्मविश्वासातून केलेला स्टंट कसा जीवघेणा ठरतो हे दाखवणारी घटना, हैदराबादमध्ये घडलीय. अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर स्टंट बेतला

Updated: Dec 24, 2015, 04:18 PM IST
अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला स्टंट title=

हैदराबाद : फाजील आत्मविश्वासातून केलेला स्टंट कसा जीवघेणा ठरतो हे दाखवणारी घटना, हैदराबादमध्ये घडलीय. अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर स्टंट बेतला

अभियांत्रिकी महाविद्यालयाचा एकोणीस वर्षांचा विद्यार्थी रात्री वसतिगृहातील एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीला लागून असलेल्या इमारतीच्या व्हरांड्यात  उडी मारून जाण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रयत्न तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन करत होता. मात्र त्याचं हे आततायी धाडस त्याच्याच अंगलट आलं.

दरम्यान, तिच्या मित्राने आधी उडी मारुन व्हरांड्यात उतरला. त्यानंतर त्यानंतर मित्राच्या हातातील मोबाईल घेतला. त्याने उडी मारण्याची खून केली. परंतु मित्राचा अंदाज चुकला आणि तो तरुण तिस-या मजल्यावरुन थेट दोन इमारतीच्या गॅमधून खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा त्यातच मृत्यू झाला.