सार्वजनिक कार्यक्रमात स्टेजवर 'न्यूड डान्स

सार्वजनिक कार्यक्रमात बार बाला नाचविल्या इतपर्यंत तुम्ही ऐकलं असेल पण परदेशात पबमध्ये होणारा न्यूड डान्स पश्चिम बंगालमधील मिधनापूर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात झाला. 

Updated: Jul 13, 2016, 06:39 PM IST
सार्वजनिक कार्यक्रमात स्टेजवर 'न्यूड डान्स  title=

मिधनापूर : सार्वजनिक कार्यक्रमात बार बाला नाचविल्या इतपर्यंत तुम्ही ऐकलं असेल पण परदेशात पबमध्ये होणारा न्यूड डान्स पश्चिम बंगालमधील मिधनापूर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात झाला. 

पश्चिम बंगालमध्ये झालेला हा प्रकार सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक नृत्यांगना स्टेजवर डान्स करते आणि डान्स करता करता एक तरूण तिचे एक एक करून कपडे उतरवतो. हा गलिच्छ प्रकार रात्री उशिरा अनेक लोकांच्या समोर झाला. अनेक लोक याची मजा घेत होते. 

हा व्हिडिओ आमचे बंगाली चॅनलकडे आला असून तो अत्यंत गलिच्छ आहे.