'...हे तर हवेत गप्पा मारणारे पंतप्रधान'

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

Updated: Jul 23, 2015, 04:42 PM IST
'...हे तर हवेत गप्पा मारणारे पंतप्रधान' title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

आपले पंतप्रधान हवेत गप्पा मारतात. नरेंद्र मोदींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देशानं त्यांना मतं दिली... पण, आता ते गप्प आहेत. 

तसंच, सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना मदत करून एका गुन्हेगाराला मदत केल्याचंही राहुल गांधीं म्हटलंय. स्वराज जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत लोकसभेचं कामकाज चालू देणार नाही, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलंय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.