पूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले

 मॉडेल पूनम पांडेच्या हॉट अँड सेक्सी योगा इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. आतापर्यंत सुमारे ४३ लाख लोकांनी याला यू-ट्यूबवर पाहिले आहे. 

Updated: Aug 25, 2015, 03:20 PM IST
पूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले title=

मुंबई :  मॉडेल पूनम पांडेच्या हॉट अँड सेक्सी योगा इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. आतापर्यंत सुमारे ४३ लाख लोकांनी याला यू-ट्यूबवर पाहिले आहे. 

आणखी पाहा : पूनम पांडे हिचे मीरारोड येथे अश्लिल हावभाव

जून महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग करण्याची क्रेज सर्वत्र होती त्यात पूनम पांडही सामिल झाली होती. अनेक सेलिब्रिटीने योग सादर केले. पूनम पांडेने योग करताना एक व्हिडिओ यू-ट्यूबवर टाकला. यात पूनमने ब्रेस्ट आणि हीप योग करताना दिसत आहे. 

आणखी पाहा : पूनम पांडे देणार लवकरच सरप्राइज!

यात पूनम पांडेच्या फॅन्सने धम्माल कमेंट्स दिल्या आहेत. त्यात एकाने म्हटले की मला योग करणे आवडत नाही. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी योग करणे सुरू केले आहे. 

पाहा व्हायरल झालेला व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.