'बिग बॉस' फेम मंदानाचा हा व्हिडिओ का वायरल होतोय.... ते तुम्हीच पाहा!

बिग बॉसमध्ये सध्या दिसणारी परदेशी मॉडेल आणि अभिनेत्री मंदना करीमी हिला अगोदरही पाहिलंय का? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

Updated: Oct 13, 2015, 11:01 PM IST
'बिग बॉस' फेम मंदानाचा हा व्हिडिओ का वायरल होतोय.... ते तुम्हीच पाहा! title=

मुंबई : बिग बॉसमध्ये सध्या दिसणारी परदेशी मॉडेल आणि अभिनेत्री मंदना करीमी हिला अगोदरही पाहिलंय का? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे सध्या इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च जिच्याबद्दल होतंय अशांपैंकी एक सेलिब्रिटी म्हणजे मंदना... पण, हिला नक्की कुठे पाहिलंय हे तुम्हाला लवकर आठवत नसेल... तर आम्ही तुम्हाला मदत करतोय... 

मंदना करीमी या अगोदरही बॉलिवूडमध्ये दिसलीय. इरानी मॉडेल आणि अभिनेत्री मंदना हिनं नुकतंच बॉलिवूडमध्ये कुणाल खेमूसोबत 'भाग जॉनी' या सिनेमात काम केलंय. या सिनेमात मंदनानं दिलेल्या हॉट सिन्समुळे ती खूपच चर्चेत आलीय. 

आणि हाच व्हिडिओ सध्या वायरल होताना दिसतोय. पाहा, हाच व्हिडिओ... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.