सनीचा 'ढाई किलोका हात' चालला

सनी देओलच्या घायल वन्स अगेनला समिक्षकांनी फारशी पसंती दिली नाही, पण

Updated: Feb 7, 2016, 07:17 PM IST
सनीचा 'ढाई किलोका हात' चालला title=

मुंबई: सनी देओलच्या घायल वन्स अगेनला समिक्षकांनी फारशी पसंती दिली नाही, तरीही प्रेक्षकांनी मात्र सनीच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. सनीच्या घायल वन्स अगेननं अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे.

पहिल्या दोन दिवसांमध्ये घायल वन्स अगेननं बॉक्स ऑफिसवर जवळपास 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

घायल वन्स अगेन आणि सनम तेरी कसम हे दोन चित्रपट 5 फेब्रुवारीला रिलीज झाले, पण कोणताही बिग बजेट सिनेमा रिलीज न झाल्यामुळे 'घायल वन्स अगेन'चा फायदा झाल्याचं बोललं जात आहे.