विनोद खन्ना यांना 'ट्विटर'वर आदरांजली...

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं दीर्घकाळ आजारानं गुरुवारी दुपारी निधन झालंय. ही बातमी समजल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतलाय. 

Updated: Apr 27, 2017, 01:18 PM IST
विनोद खन्ना यांना 'ट्विटर'वर आदरांजली... title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं दीर्घकाळ आजारानं गुरुवारी दुपारी निधन झालंय. ही बातमी समजल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतलाय. 

क्रिकेटर विरेंद्र सेहवागनं ट्विटरवर 'करीश्माई अभिनेते विनोद खन्ना यांना श्रद्धांजली' वाहिलीय तर आशा भोसले यांनी 'विनोद खन्ना यांच्याबद्दल ऐकून दुःख झालं... एक चांगला माणूस, शेवटपर्यंतचा स्टार...' असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्यात.    

आशा भोसले

श्रद्धा कपूर

विरेंद्र सेहवाग

मोहम्मद कैफ

अनुपम खेर

मनोज वाजपेयी

अक्षय कुमार

वरुण धवन

करण जोहर

अरुण जेटली

विनोद तावडे

मिलिंद देवरा

सुप्रिया सुळे