युवराज सिंहचा भाऊ अभिनय क्षेत्रात, पाहा व्हिडिओ

भारताचा लढवय्या क्रिकेटपटू युवराज सिंहचा भाऊ झोरावर सिंह अभिनयात उतरलाय. त्याची पहिली शॉर्टफिल्म 'द-किड' रिलीज झालीय. 

Updated: Aug 6, 2015, 03:33 PM IST
युवराज सिंहचा भाऊ अभिनय क्षेत्रात, पाहा व्हिडिओ title=

मुंबई: भारताचा लढवय्या क्रिकेटपटू युवराज सिंहचा भाऊ झोरावर सिंह अभिनयात उतरलाय. त्याची पहिली शॉर्टफिल्म 'द-किड' रिलीज झालीय. 

युवराज सिंहचं ट्विटरवर आपल्या धाकट्या भावाला शुभेच्छा देत त्याच्या शॉर्टफिल्मचा व्हिडिओ शेअर केलाय. 

 

या शॉर्टफिल्ममध्ये युवी सुद्धा दिसतो. यात लहान मुलांना काय बनायचंय, पालकांनी आपली मतं त्यांच्यावर न लादता मुलांचा मनातलं जाणून घ्यावं हा संदेश देण्यात आलाय.

पाहा संपूर्ण व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.