नाशिकमध्ये गॅंगवॉर उफाळले, रस्त्यावर थरार

Updated: May 12, 2016, 09:29 PM IST
नाशिकमध्ये गॅंगवॉर उफाळले, रस्त्यावर थरार title=

नाशिक :  नाशिकमध्ये दोन गटात गँगवॉरमधून एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

कोठे झाला संघर्ष?

सिडकोच्या लेखानगर स्टेट बँकेजवळ गँगवॉर घडलंय.. शहरातल्या दांडेकर आणि गायकवाड-काळे गँगमधला संघर्ष रस्त्यावर आला.

जखमींवर उपचार

घटनेनंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळं परिसरात तणावाचं वातावरण आहे.