मुंबई विद्यापीठाच्या टी.वायच्या निकालांच्या तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठ अंतर्गत शिकणाऱ्या टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय. बी.एस.सी चे शेवटच्या वर्षाचे निकाल हे १० जूनला जाहीर होईल असे मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर पोस्ट करण्यात आले आहे.

Updated: Jun 1, 2016, 08:19 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या टी.वायच्या निकालांच्या तारखा जाहीर  title=

मुंबई : मुंबई विद्यापीठ अंतर्गत शिकणाऱ्या टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय. बी.एस.सी चे शेवटच्या वर्षाचे निकाल हे १० जूनला जाहीर होईल असे मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर पोस्ट करण्यात आले आहे.

मात्र १० जून ही तारीख अंदाजे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर टी.वाय,बी.ए चा निकाल हा अंदाजे २० जूनला लागेल असं सांगण्यात आलं आहे.