नाशिकमध्ये नविन बांधकामाना बंदी

महापालिका हद्दीत नव्या बांधकामाचे परवाने बंद करण्यात आलेत. शिवाय जिल्ह्यात फार्महाऊसच्या बांधणीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे.

Updated: Dec 12, 2015, 03:04 PM IST
नाशिकमध्ये नविन बांधकामाना बंदी title=

नाशिक : महापालिका हद्दीत नव्या बांधकामाचे परवाने बंद करण्यात आलेत. शिवाय जिल्ह्यात फार्महाऊसच्या बांधणीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने हा निर्णय दिला आहे. येथील खत निर्मिती प्रकल्पाच्या दुरवस्थेमुळे शहरवासीयांवर ही परिस्थीती ओढवली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.