शोध 'पॉलिटिकल गुरु'चा... झी २४ तासकडे संपर्क साधा!

ग्रामीण भागात राजकारण घराघरात पोहोचले आहे. अनेक तरुण  या प्रवाहात येत असून आबाल वृद्धही या राजकीय सारीपाटाच्या खेळात बोलघेवडे झालेले आहेत. मात्र, हीच भाषा या लहान मुलाच्या तोंडी दिसली... आणि भले भले अवाक् झाले. 

Updated: Jan 13, 2016, 04:08 PM IST
शोध 'पॉलिटिकल गुरु'चा... झी २४ तासकडे संपर्क साधा!   title=

मुंबई : ग्रामीण भागात राजकारण घराघरात पोहोचले आहे. अनेक तरुण  या प्रवाहात येत असून आबाल वृद्धही या राजकीय सारीपाटाच्या खेळात बोलघेवडे झालेले आहेत. मात्र, हीच भाषा या लहान मुलाच्या तोंडी दिसली... आणि भले भले अवाक् झाले. 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा राजकीय वारस कोणत्या गावातील आणि कुणाचा आहे याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. याला ओळखत असलेल्या प्रेक्षकांनी झी २४ तासला या क्रमांकावर संपर्क साधावा.

तुम्हाला या मुलाविषयी माहिती असेल तर zee24taasonline@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधा किंवा ट्विटरवर @zee24taasnews या हॅन्डलला आम्हाला टॅग करा.  

 

 

भावी राजकीय पिढी

Posted by on Monday, January 11, 2016