दिलीप गांधींच्या वक्तव्याची शरद पवारांकडून फिरकी

संसदिय समितीचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधीं यांच्या तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. 

Updated: Apr 5, 2015, 11:35 PM IST
दिलीप गांधींच्या वक्तव्याची शरद पवारांकडून फिरकी title=

अहमदनगर : संसदिय समितीचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधीं यांच्या तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. 

'मी वैद्यकीय क्षेत्रातला जाणकार  नाही, असे म्हणत मलाही गुटख्याची सवय होती, पण वेळीच उपचार घेतल्याने मी बाहेर पडल्याचं पवारांनी सांगितलं. 

तर दुसरीकडे नगरमध्ये काही जाणकार आहेत ज्यांच्यावर मात्र काही परिणाम होत नाही असा सांगत दिलीप गांधींना टोला लगावला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.