शरद पवार रमले जुन्या आठवणींमध्ये

शरद पवार हे अनेकांना न समजलेलं कोडं, हे कोडं सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यात कुणालाही यश आलेलं नाही.

Updated: Jan 16, 2017, 11:00 PM IST
शरद पवार रमले जुन्या आठवणींमध्ये  title=

बारामती : शरद पवार हे अनेकांना न समजलेलं कोडं, हे कोडं सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यात कुणालाही यश आलेलं नाही. आपल्या भाषणानं पवारांनी राज्यावरच नव्हे तर देशातही आपलं अस्तित्व निर्माण केलंय. पण शरद पवारांनी पहिलं भाषणं कधी आणि कुठं केलं हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांचं हे भाषण कसं होतं, किती वेळ चाललं, आणि याच सा-या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय खुद्द शरद पवारांनी.

पाहा काय म्हणालेत शरद पवार त्यांच्या पहिल्या भाषणाविषयी