विद्यार्थ्यांची बदनाम शिक्षकाला बेदम मारहाण

आयटीआयच्या माजी विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या इमारतीत असलेल्या एका शिक्षकाला त्याच्या कक्षात जाऊन मारहाण केली 

Updated: Jan 5, 2016, 04:16 PM IST
विद्यार्थ्यांची बदनाम शिक्षकाला बेदम मारहाण  title=

चंद्रपूर :  चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शासकीय आयटीआयच्या माजी विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या इमारतीत असलेल्या एका शिक्षकाला त्याच्या कक्षात जाऊन मारहाण केल्यानं एकच खळबळ उडालीय. 

प्रवेश देणं, पास करणं आणि बाहेरील कंपनीत हमखास शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी देण्यासाठी या शिक्षकानं लाखोंची रक्कम घेतल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. 

या शिक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आलीय.

पाहा व्हिडिओ