Video : कुंभमेळा फास्ट फॉरवर्डमध्ये

नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

Updated: Sep 23, 2015, 07:25 PM IST

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या श्रद्धाळूंचे चित्रण अनेक वृत्तवाहिन्या आपल्या पद्धतीने करीत आहे. पण आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये या कुंभमेळ्याचे फास्ट फॉरवर्ड चित्रण केले आहे. 

मोबाईल अॅपच्या जमान्यात अॅपचा वापर करून योगेश खरे यांनी मायक्रोसॉफ्ट हायपरलॅप्स मोबाईल हे अॅप वापरून त्यांनी नॉर्मल शुटींग केलं पण त्याचं आउटपूट जे काही आलं आहे ते अप्रतिम आहे.. 

पाहा हा खास फॉस्ट फॉरवर्ड कुंभमेळा...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.