265 कंत्राटी डॉक्टर कामावरून कमी

आडमुठी भूमिका घेत संप करणा-या डॉक्टरांवर आरोग्य मंत्रालयानं अखेर कारवाईचा बडगा 

Updated: Jul 6, 2014, 05:35 PM IST
265 कंत्राटी डॉक्टर कामावरून कमी title=

मुंबई : आडमुठी भूमिका घेत संप करणा-या डॉक्टरांवर आरोग्य मंत्रालयानं अखेर कारवाईचा बडगा 

संपात सहभागी झालेल्या 265 कंत्राटी डॉक्टरांना कामावरून कमी करण्यात आलंय. 

आरोग्य मंत्रालयानं ही कारवाई केली आहे. तसेच सोमवारपासून रिक्त पदावर नव्यान भरती करण्याची भूमिका घेतलीय. 

जनतेला वेठीस आणणा-या डाँक्टरावर अधिक कडक कारवाईची भूमिका सरकार घेणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.