मुंबईत तरूणीवर सामूहिक बलात्कार

मुंबईत २८ वर्षाच्या तरूणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. कलिना परिसरातील जांभळीपाडा येथे राहणाऱ्या तरूणीवर सोमवारी रात्री दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला.

Updated: May 19, 2015, 10:48 AM IST
मुंबईत तरूणीवर सामूहिक बलात्कार title=

मुंबई : मुंबईत २८ वर्षाच्या तरूणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. कलिना परिसरातील जांभळीपाडा येथे राहणाऱ्या तरूणीवर सोमवारी रात्री दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला.

बलात्कारानंतर आरोपी फरार आहेत, वाकोला पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

तसेच पोलिसांनी आरोपी महेश घाग आणि बाबू जाधव यांच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.