मुंबईत धावत्या रेल्वेत तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

लोकलमधील महिला प्रवास सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा उघड झालेय. चालत्या रेल्वेत तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला.

Updated: Aug 8, 2015, 01:11 PM IST
मुंबईत धावत्या रेल्वेत तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न title=

मुंबई : लोकलमधील महिला प्रवास सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा उघड झालेय. चालत्या रेल्वेत तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्नीरोड ते ग्रॅंडरोड दरम्यान धावत्या रेल्वेत तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करण्याची घटना घडली. 

दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेबाबत महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.