मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 16 जखमी

मुंबईच्या मुलुंड परिसरात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीये.यात एक ठार तर 16 जण जखमी झालेत. 

Updated: Sep 24, 2016, 08:06 AM IST
मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 16 जखमी title=

मुंबई : मुंबईच्या मुलुंड परिसरात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीये.यात एक ठार तर 16 जण जखमी झालेत. 

मुलुंडमधील शास्त्रीनगर भागात संरक्षक भिंत कोसळलीये. या दुर्घटनेत 17 वर्षांचा मुलगा ठार झालाय तर 16 जण जखमी झालेत. 3 ते 4 घरांवर ही संरक्षक भिंत कोसळली.