मुंबई विद्यापीठाचे धक्कादायक वास्तव उघडकीस

मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजांची संख्या ७४० वर पोहोचलीये मात्र मुंबई विद्यापीठातील अर्ध्याहून अधिक कॉलेजेसमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकच नसल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय.  

Updated: Mar 27, 2015, 12:23 PM IST
मुंबई विद्यापीठाचे धक्कादायक वास्तव उघडकीस title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजांची संख्या ७४० वर पोहोचलीये मात्र मुंबई विद्यापीठातील अर्ध्याहून अधिक कॉलेजेसमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकच नसल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय.  

मुंबई विद्यापीठाने अनेक कॉलेजांना परिपत्रक पाठवून पूर्णवेळ प्राचार्यांची निवड करण्यासंबंधी सूचना केली असतानाही त्याकडे कॉलेज प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू असल्याची गंभीर बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची अखेरची सभा नुकतीच पार पडली या सेभेत मॅनेजमेंट कौन्सीलले सदस्य महादेव जगताप यांनी वरील माहिती विद्यापीठाकडे मागितली असता हे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.